Sunday, May 17, 2026
Sunday, May 17, 2026
Home » मानक कार्यपध्दती: महसूल अधिकारी/प्राधिकारी यांचेकडे दाखल होणारे अर्धन्यायीक प्रकरणे हाताळण्यासंदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी “मानक कार्यपध्दती”

मानक कार्यपध्दती: महसूल अधिकारी/प्राधिकारी यांचेकडे दाखल होणारे अर्धन्यायीक प्रकरणे हाताळण्यासंदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी “मानक कार्यपध्दती”

0 comment 15 views

शासन तसेच महसूल अधिकारी/प्राधिकारी यांचेकडे दाखल होणारे अर्धन्यायीक प्रकरणे हाताळण्या संदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी “मानक कार्यपध्दती” (Standard Operating Procedure-SOP) निश्चित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक: जमीन-२०२५/प्र.क्र.१३२/जमीन-०१अ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, १ ला मजला मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक:- १४ मे, २०२६

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

404162

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions