Sunday, October 25, 2026
Sunday, October 25, 2026
Home » सामाजिक आरक्षण -Social Reservation

सामाजिक आरक्षण -Social Reservation

0 comment 384 views

बिंदु नामावली तपासणी व आरक्षण निश्चिती बाबत , सामान्य प्रशासन विभाग 04-12-2025

छोटया संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती (सरळसेवा), 06-03-2024

सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत., 27-02-2024

मागासवर्गीयाची पदोन्नती व सरळसेवेमधील प्रतिनिधीत्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत, 22-03-2021

मराठा आरक्षण अधिनियम 2014 अनुसार दिनांक ०९-०७-२०१४ ते १४-११-२०१४ या कालावधीतील ई सबीसी-आरक्षण तर्गत शासकीय व निमशासकीय सेवेतील नियुक्ती बाबत, 17-02-2020

छोटया संवर्गामध्ये मागास प्रवर्गातील आरक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यवाही., 21-08-2019

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या घटकासाठी (ई सबीसी-ए) वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करणे बाबत, 16-02-2019

छोटा संवर्ग मागासवर्गीय करीत आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती , २५-०७-२०१८

मा राज्यपाल यांच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील सुनिश्ति केलेली १२ सर्वर्गातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारामधून भरण्याच्या अनुषंगाने करावयाची पुढील कार्यवाही , 05-०३-२०१५

पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 2797/2015 वर दिनांक 4.8.2017 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना., सामान्य प्रशासन विभाग 29-12-2017

i) सरळसेवा बिंदुनामावली / मागणीपत्र सादर करणेबाबत. ii) पदोन्नतीची बिंदुनामावली व आरक्षण निश्चितीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत., सामान्य प्रशासन विभाग 22-07-2016

विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठीतसेच शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता मा. उच्च न्यायालयाच्या अंतिीम आदेशाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही., 2-Mar-15

शैक्षणिक आणि सामाणिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसारव शैक्षणिक सरळसेवा भरतीसाठी तसेच शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता मा. उच्च न्यायालयाच्या अंतिीम आदेशाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही., 21-Feb-15

मागासवर्गीयांकरिता पदोन्नतीसाठी छोटया संवर्गातील आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती, 17-Oct-13

मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेस मुदतवाढ, 21-Aug-13

मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती., 30-Jul-13

मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती., 18-May-13

मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेस मुदतवाढ देण्याबाबत, 10-Apr-12

अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय सेवेत घेतल्यानंतर त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमीत करणेबाबत., 7-Jan-12

मागासवर्गीयांकरिता पदोन्नतीसाठी छोटया संवर्गातील आरक्षित पदे, 5-Jan-12

शासन परिपत्रक दि.5.11.2009 मधील क्र.7 च्या आदेशास मा.उच्च्‍ा न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे सुधारित आदेश निर्गमित करण्याबाबत., 12-Dec-11

मागासवर्गीयाचा अनुशेष भरला जाण्याच्या दृष्टीने दि. 14.4.2011 पासून विशेष मोहिम राबविण्याबाबत, 13-Apr-11

केंद्र शासन ऑप्फिस मेंमारेंडम, 10-Aug-10

छोटया संवर्गामध्ये मागास प्रवर्गातील आरक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यवाही., 27-Oct-08

मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना कार्यकारी पदावर नियुक्त्या करण्याबाबत, 28-May-08

अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय सेवेत घेतल्यानंतर त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमीत करणेबाबत., 15-Dec-05

भटक्या जमातीमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या जातींना सवलती देण्याबाबत ., 7-May-05

पदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर लागू करणेबाबत., 14-Feb-05

आरक्षणाची पदे पदोन्नतीने भरण्यासंदर्भातील विहित कार्यपध्दती., 26-Oct-04

शैक्षणिक आणि सामाणिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहीत करणे बाबत, 24-Jul-04

अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर दिनांक 15 जून, 1995 पूर्वीच सरळसेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी यांची शासकीय/निमशासकीय सेवेतील जेष्ठता निश्चित करण्याबाबत., 30-Jun-04

अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर दिनांक 15 जून, 1995 पूर्वीच सरळसेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी यांची शासकीय/निमशासकीय सेवेतील जेष्ठता निश्चित करण्याबाबत., 24-Jun-04

पदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर लागू करणेबाबत., 25-May-04

अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या गडचिरोली जिल्हयासाठी गट-क व गट-ड (वर्ग- 3 व वर्ग-4) साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत, शासन निर्णय क्र.बीसीसी-2001/353/प्र.क्र.14/2001/16-ब25-Oct-02

अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या गडचिरोली या जिल्हयांसाठी गट-क व गट-ड (वर्ग 3 व वर्ग 4) साठी सेवत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत., 13-Aug-02

अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या गडचिरोली जिल्हयासाठी गट-क व गट-ड (वर्ग- 3 व वर्ग-4) साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत, 13-Aug-02

अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्त /अथवा पदोन्नत झालेल्या कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय/निमशासकीय सेवत 2 टक्के आरक्षणाबाबत., 27-May-02

विधानमंडळाच्या समित्या, समिती समोर उपस्थिती, समितीस पुरवावयाची माहिती व समित्यांच्या शिफारशीवरील कार्यवाही करणेबाबत., 28-Jan-02

शासकीय व निम-शासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्याबाबत सरळसेवा भरतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी खास प्रयत्न- विशिष्ट आणि तांत्रिक पदे यासाठी लागणारे प्रशिक्षण, 20-Nov-01

मागासवर्गीयांच्या सेवा भरती सेवविषयक आदेश निर्गमित करण्यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाची सहमती घेणेबाबत., 10-Nov-00

अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या ठाणे, नाशिक, धुळे, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत., 22-Sep-99

मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरून काढण्याची विशेष भरती मोहिम सुरू करण्याबाबत., 11-Sep-98

शासकीय/निमशासकीय इत्यादी सेवेतील एकाकी पदांना (Isolated Post) लागू करण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यासंदर्भात., 21-Sep-98

मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती अनुशेष भरून काढण्याची विशेष भरती मोहिम सुरू करण्याबाबत., 29-Aug-98

विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय/निमशासकीय सेवेत आरक्षण., 24-Jul-98

आर. के. सभरवाल आणि इतर विरूध्द पंजाब राज्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने आरक्षणाबाबतचे आदेश, 2८-१०-१९९७

शासन सेवेतील मागासवर्गीय/अमागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांची पदोन्‍नती संवर्गात आपापसातील ज्‍येष्‍ठता विनियमित करण्‍याबाबत. , GR क्रमांक:- क्रं.एलआरव्‍ही/1096/प्र.क्र.32/96, दिनांक:- 20-10-1997

आर. के. सभरवाल आणि इतर विरूध्द पंजाब राज्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने आरक्षणाबाबतचे आदेश., 18-Oct-97

अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या ठाणे, नाशिक, धुळे, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत, 1-Sep-97

सरळसेवा प्रवेश व पदोन्नतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत., 29-Mar-97

सुधारित बिंदू नामावली सरळ सेवा आणि पदोन्नती., 15-Feb-96

विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय/निमशासकीय सेवेत आरक्षण., 26-Dec-95

विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय/निमशासकीय सेवेत आरक्षण., 15-Dec-95

विशेष मागास प्रवर्गाकरिता पदोन्नतीमध्ये आरक्षण, शासन निर्णय क्रमांक बीसीसी 1074/प्र.क्र.68/16-ब 26-Jul-95

मंडल आयोगाच्‍या शिफारशीनुसार अंमलबजावणीबाबत-वि.जा.,भ.ज.आणि इ.मा.व. यादीमध्‍ये जातींचा समावेश करण्‍याबाबत., GR क्रमांक:- 1093/75, दिनांक:- 09-08-1995

विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षण. , GR क्रमांक:- 1094/68/94, दिनांक:- 03-07-1995

विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय, निमशासकीय सेवेत आरक्षण, 15-Jun-95

विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय, निमशासकीय सेवेत आरक्षण., 15-Jun-95

विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षण. , GR क्रमांक:- 1094/68/94, दिनांक:- 02-01-1995

सेवस आरक्षण, 8-Dec-94

मागासवर्गीयांसाठी आरिात पदे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अदलाबदलीने पदे भरणे, पदे आरक्षणातून मुक्त करणे, 5-Dec-94

मागासवर्गीयांसाठी आरिात पदे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अदलाबदलीने पदे भरणे, पदे आरक्षणातून मुक्त करणे, 5-Dec-94

भ.ज.(क),भ.ज.(ड)आणि इ.मा.व.शासकीय व निमशासकीय सेवेमध्‍ये आरक्षण आणि शैक्षणिक सवलतीसाठी क्रिमी-लेअर व जातीचे प्रमाणपत्र देणे. , GR क्रमांक:- 1094/86, दिनांक:- 22-06-1994

मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकी व निमशासकीय सेवेत आरक्षण-पदोन्नतीमधील आरक्षण तसेच बिंदू नामावली इत्यादींमध्ये बदल, 18-Jun-94

इतर मागासवर्गीय जातीमधील उन्‍नत आणि प्रगत व्‍यक्‍ती/गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्‍याबाबत निश्चित करण्‍याबाबत. , GR क्रमांक:- 109486, दिनांक:- 16-06-1994

मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण, 23-Mar-94

धनगर व वंजारी समाजाचा अंतर्भाव केल्यानंतर विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचे वाढविलेले 6 टक्के आरक्षण सर्व बाबींकरिता लागू करणेबाबत., 21-Jun-93

वि.जाती व भटक्‍या जमाती कल्‍याण समिती(1989-90)11 वा अहवाल., CR क्रमांक:- 14/92/CR-22-E-7, दिनांक:- 18-01-1992

भरती प्रक्रिया मर्यादा 5 टक्के पेक्षा जास्त नसणे या आरक्षित, पदांचे मागासवर्गीयांच्या तीन गटात आपापससात अदलाबदल करून पदे भरणेबाबतचे सुधारित आदेश., 27-Mar-91

शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षित पदांवर अनु.जमातीच्‍या उमेदवारांची सरळसेवा भरतीने नियुक्‍ती करण्‍याबाबत., CR क्रमांक:- 1089/CR-229/89/16-B, दिनांक:- 02-02-1991

गुणवत्तेवर निवड झालेल्या मागासवर्गीयांच्या गटातील उमेदवारांना आरक्षित असलेल्या जागांच्या संदर्भात मोजण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा., 25-Jan-91

मागासवर्गीयाना शासकीय व निम-शासकीय सेवेत पदोन्नतीमध्ये आरक्षण., 23-Jan-91

शासकीय सेवेत मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांची गा-हाणी‍/निवेदने यांचेवर विनाविलंब कार्यवाही करण्याबाबत, तसेच आरक्षण विषयक आदेशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याबाबत शिस्तभंग विषयक कारवाई, 12-Oct-90

वर्ग-3 व वर्ग-4 मधील पदांवर सरळसेवा प्रवेशाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी निवड समितीवर समाजकल्याण अधिकारी, जिल्हा आदिवासी विकास अधिकारी व जिल्हा प्रकल्पा अधिकारी यांना बोलाविण्याबाबत.अनुशेष भरती मोहिम 1989, 24-Oct-89

मागासवर्गीयांसाठी राखून ठेवलेली पदे तशीच पुढे चालू ठेवण्याबाबत., 7-Oct-89

शासकीय व निम-शासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्याबाबत सरळ सेवा भरतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी खास प्रयत्न, 30-Sep-89

शासकीय सेवेत मागासवर्गीयासाठी आरक्षित पदे विविक्त पद- सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, 15-Sep-89

शासकीय व निम-शासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्याबाबत सरळसेवा भरतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी खास प्रयत्न., 11-08-89

शासकीय निमशासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागास वर्गीयांची भरती. , GR क्रमांक:- 2589/CR-219/89, दिनांक:- 05-08-1989

शासकीय सेवेमध्ये मागासवर्गीयांसाठी असलेले आरक्षण पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ, 12-Jun-89

स्थानिक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सांविधिक संस्था, महामंडळे इत्यादी मधील मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखून ठेवलेली पदे व इतर सवलती देण्याबाबत योग्य अंमलबजावणी, 12-Feb-87

शासकीय सेवेत मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाबाबतचे आदेशांची अंमलबजावणी, 13-Aug-86

शासकीय सेवेत मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांच्याकडून करण्यात आलेल्या गा-हाण्यांच्या/निवेदनाच्या प्रकरणांवर विनाविलंब कार्यवाही करण्याबाबत., 2-Apr-86

सुधारित 200 बिंदूनामावली लिहिण्याबाबत., 30-Aug-84

वर्ग 3 व वर्ग 4 मधील पदांवर सरळसेवा प्रवेशनाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी जिल्हा आदिवासी विकास अधिकारी यांना बोलावण्याबाबत, 24-May-84

अनु.जाती,अजु.जमाती व विमुक्‍त व भटक्‍या जमातीच्‍या उमेदवारांना मुलाखतीची व नेमणूकीची पत्रे एक महिना अगोदर पाठविण्‍याबाबत, . CR क्रमांक:- 1081-418, दिनांक:- 14-05-1982

मागासवर्गीयांसाठी शासकीय सेवेतील आरक्षण आरक्षित पदांसाठी मागासवर्गीय उमेदवार एखादया वर्षी उपलब्ध नसल्यास पुढील वर्षात वाढीव आरक्षण लागू करणे वर्षभरात उपलब्ध होणा-या रिक्त पदांपैकी किती पदे आरक्षित गणली जावीत याबाबतचे निर्बंध, 14-Apr-81

शासन सेवेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती यामधील मागासवर्गीय कर्मचा-यांची पदे पदोन्नतीने भरतेवेळी अंतर्गत परिवर्तनासंदर्भातील आदेश., 23-Jan-81

मागासवर्गीय आणि अल्‍पसंख्‍यांक शासकीय कर्मचा-यांच्‍या सेवांचा कार्यकारी पदावर वापर होणेबाबत. , CR क्रमांक:- 1080, दिनांक:- 03-12-1980

शासन सेवेतील छोटया संवर्गातील मागासवर्गीय पदांना तसेच एकाकी पदांना आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात, 19-Dec-79

आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्ग-1 व वर्ग-2 च्या क्षेत्रिय अधिका-यांना पदोन्नती देण्यासंदर्भात, 6-Sep-79

शासनाच्या विविध सेवांमध्ये मागासवर्गीयांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना., 21-Apr-79

शासनस्तरावर मागासवर्गीय कर्मचा-यांकडून प्राप्त होणा-या तक्रारीसंदर्भात कार्यवाही करण्याबाबत., 26-Mar-79

शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देताना रिक्त पदांचा अनुशेष पुढे ओढण्याबाबत, 3-Jan-79

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातीमधील बौध्द यांना आरक्षण देण्यसंदर्भात., 18-Nov-78

मा.न्यायालयाच्या आदेशानुसार शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत., 23-Jun-78

मागासवर्गीय कर्मचा-यांना शासन सेवेत आरक्षण देण्यासंदर्भात., २३-०५-१९७८

पदोन्नती- पदोन्नती/पदस्थापना देतांना अनुसरावयाची मार्गदर्शक तत्वे., 8-4-76

शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत., 31-Jul-76

शासन सेवेत अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती यांची सरळसेवेने पदभरती करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात मार्गदर्शक सूचना., 29-May-76

शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत., 11-Dec-75

शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत., 8-Apr-75

शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतचे स्थगिती आदेश उठविण्यासंदर्भात., 21-Jan-75

शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशास स्थगिती., 1-Jan-75

शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देण्याबाबत, 27-Jun-74

शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देण्याबाबत, 15-Jan-74

शासकीय उपक्रमातील संविधानिक संस्थांमध्ये तसेच स्थानिक संस्थांमध्ये मागासवर्गीय कर्मचा-यांना नियुक्ती देण्याबाबत., 17-Apr-73

शासनाकडून अनुदान प्राप्त होणा-या शासनमान्य स्वेच्छा संस्थांमध्ये मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देणेबाबत., 12-Oct-72

सरळसेवा प्रवेशाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी जिल्हा आदिवासी विकास अधिकारी यांना बोलावण्याबाबत., 19-Sep-72

Government service- Reservation in for belonging to scheduled Tribe, 6-Jun-72

शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देताना रिक्त पदांचा अनुशेष पुढे ओढण्याबाबत, 28-May-71

शासन सेवेतील गट-क मधील मागासवर्गीयांना अधिक्रमित करण्यासंदर्भातील प्रकरणांचा आढावा घेण्याबाबत., 23-Jan-71

शासन सेवेत भरतीकरिता वयाचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला तसेच जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंदर्भाती सूचना., 30-Jun-69

शासकीय सेवांमधील भरतीबाबतच्या जाहिरातीतमागासवर्गीयासाठी असलेल्या राखीव जागांचा उल्लेख करण्याबाबत, 9-Mar-68

शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देणेबाबत, 28-Dec-65

शासकीय सेवेत मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात, 19-Apr-65

शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देण्याबाबत, 16-Apr-65

शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देण्याबाबत, 9-Apr-65

Candidates belonging to the Backward Class. Remission of application fee in favour of, 10-Jun-64

Candidates belonging to the Backward Class. Relaxation of the age-limits prescribed for appointment, 3-Jul-56

Person belonging to the Backward Class Production of Certificates by, 2-Jan-56

मागासवर्गीय कर्मचा-यांना अराजपत्रित पदावर नियुक्ती देण्यासंदर्भात., 19-Feb-54

शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना सवलत देण्याबाबत, 2-Apr-53

#governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #Government Decision #Government Resolution #GR#Maharashtra Government

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment