Sunday, July 26, 2026
Sunday, July 26, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: विलंबाने अदा मजुरीवर नुकसान भरपाई

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: विलंबाने अदा मजुरीवर नुकसान भरपाई

0 comment 9 views

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विलंबाने अदा करण्यात येणाऱ्या मजुरीवरील नुकसानभरपाई (विलंब आकार) देण्यासाठी मुदतवाढ. महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः मगांराग्रारोहयो-२०१४/प्र.क्र. १०/रोहयो-६ब मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांकः ६ एप्रिल, २०१५

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विलंबाने अदा करण्यात येणाऱ्या मजुरीवर नुकसानभरपाई (विलंब आकार) देण्यास मुदतवाढ देण्याबाबत. महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः मगांराग्रारोहयो-२०१४/प्र.क्र.१०/रोहयो-६ब मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांकः ३१ जुलै, २०१४

Guidelines_Compensation_delayed_wages_pay 12-06-2014

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विलंबाने अदा करण्यात येणाऱ्या मजुरीवर नुकसानभरपाई (विलंब आकार) देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो), शासन निर्णय क्रमांकः मगांराग्रारोहयो-२०१४/प्र.क्र.१०/रोहयो-६ब मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक : २६ फेब्रुवारी, २०१४

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

479699

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions