Saturday, August 8, 2026
Saturday, August 8, 2026
Home » गट ड सवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती

गट ड सवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती

0 comment 6 views

मंत्रालयीन विभागातील गट ड सवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती देताना अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत. महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक: साजेलि-१११४/प्र.क्र.६/१४-अ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ तारीख: २० फेव्रुवारी २०१४

सामान्य प्रशासन विभाग तारीख: 31-05-2006

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : आरटीआर-१०८५/८५३/प्र.क्र.७२-८५/तेरा, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक :- १५ एप्रिल, १९९१

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

493229

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions