76
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन ) १९८१ मधील कलम ३७ नुसार
एखाद्या समयश्रेणीमध्ये दक्षतारोध विहित करण्यात आलेला असेल त्याबाबतची दक्षता रोधाच्या लगतनंतरची वेतन वाढ नियम ३६ अन्वये अथवा शासकीय कर्मचा-यास लागू होणा-या संबधित शिस्तविषयक नियमान्वये वेतनवाढ रोखून ठेवण्याचा अधिकार असलेल्यास प्राधिकरणाला
दक्षता रोध ओलांडण्यास मंजुरी देण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग दिनांक 07-04-1993
दक्षता रोध ओलांडण्यास मंजुरी देण्याबाबत निकष सामान्य प्रशासन विभाग दिनांक 28-02-1990
दक्षता रोध ओलांडण्यास मंजुरी देण्याबाबत निकष सामान्य प्रशासन विभाग दिनांक १६-०३-१९८९
दक्षता रोध पार करण्यास अनुज्ञा देण्याची प्रकरणे विनाविलंब निकालात काढणे सामान्य प्रशासन विभाग दिनांक १०-१०-१९८६
You Might Be Interested In