Sunday, October 25, 2026
Sunday, October 25, 2026
Home » कोविड-१९ COVID, CORONA

कोविड-१९ COVID, CORONA

0 comment 1.6K views
क्र विभागाचे नाव शीर्षक जी.आर. दिनांक
1 उद्योग, उर्जा व कामगार विभाग कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शासकीय वखाजगी रुग्णालये तसेच सार्वजनिक इमारतींमधील शॉर्टसर्कीट तसेच इतर विद्युत दोषांमुळे आग लागण्याच्या घटनांना आळा घालण्या करीता प्रतिबंधात्मक उपायोजनांबाबत मार्गदर्शक सूचना. 27-08-21
2 ग्रामविकास विभाग कोविड -19 संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद  अंतर्गत कर्मचा-यां व्यतिरिक्त इतर विभागाच्या कर्मचा-याचे विमा कवच रक्कम अदा करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभांगांकडे हस्तांतरीत करण्याबाबत. 27-08-21
3 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत  रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 26-08-21
4 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 ची संभाव्य लाट विचारात घेऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनां करिता औषधे, साहित्य व साहित्य –उपकरणे  याबाबींची सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता साथरोग  नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (लेखाशिर्ष 22104286) 21-पुरवठा व सामुग्री अंतर्गत  रु.549,33,50,000/- (अक्षरी पाचशे एकोण पन्नास कोटी तेहतीस लक्ष पन्नास हजार) फक्त इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 23-08-21
5 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 ची संभाव्य लाट विचारात घेऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनां करिता कोवीड-१९च्या अनुषंगाने आवश्यक RAPID ANTIGEN TEST ची खरेदी करण्यासाठी अंदाजित रुपये२२,५०,००,०००/- (अक्षरी रुपये बावीस कोटी पन्नास लक्ष) इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 18-08-21
6 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाय योजनेंतर्गत चाचणी किट्ससाठी लागणाऱ्या Plastic ware ची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 2,67,36,000/- 13-08-21
7 गृहविभाग कोविड – 19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमी वर सन 2021 – 22 या वित्तीय वर्षातील बदल्यां संदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना…. 13-08-21
8 महिला व बालविकास विभाग सन 2021-2022 या वर्षाकरीता कोरोना (कोविड 19) संसर्गामुळे दोन्ही  पालक गमावलेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देणे बाबत यायोजने करिता निधी वितरीत करणे. 13-08-21
9 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाय योजनेंतर्गत चाचणी किट्सची खरेदी हाफकिन  महामंडळा कडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 35,12,88,000/- 09-08-21
10 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाय योजनेंतर्गत औषधे / सर्जिकल बाबींची खरेदी हाफकिन  महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 98,92,96,958/- 03-08-21
11 वित्त विभाग कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 यावित्तीयवर्षात होणाऱ्या अर्थ व्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. 30-07-21
12 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाय योजनेंतर्गत औषधे / सर्जिकल बाबींची खरेदी हाफकिन  महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू98,92,96,958/- 30-07-21
13 गृहविभाग कोविड – 19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021 – 22 या आर्थिक  वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना…. 30-07-21
14 वित्त विभाग कोविड१९च्या महामारी मुळे सन 2021-22 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थ व्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. 29-07-21
15 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 यासंसर्गजन्यरोगाच्यापार्श्वभूमीवरसन 2021-22 याचालूआर्थिकवर्षातीलबदल्यांसंदर्भातकरावयाच्याकार्यवाहीबाबतच्यासूचना.. 29-07-21
16 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड19 वरील उपचारासाठी नव्याने बाजारात आलेल्या Inj.VIRAFIN 100 mg  औषधाच्या करण्यात आलेल्या 200 कुप्यांच्या खरेदीस कार्योत्तर प्रशासकीय मान्यतामिळण्याबाबत. 28-07-21
17 उद्योग, उर्जा व कामगार विभाग कोविड 19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांसाठी टास्कफोर्स स्थापन  करण्याबाबत.. 26-07-21
18 आदिवासी विकास विभाग कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये  राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय, अनुदानित आश्रम शाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मध्ये इ. 8 वी ते इ.12 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 26-07-21
19 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वीचा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करणेबाबत. 23-07-21
20 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड 19 उपाय योजनेतंर्गत करण्यात आलेल्या कन्झ्युमेबल्स खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रु. 16.17 कोटी 20-07-21
21 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड19 च्या दुसऱ्या लाटेत आपत्कालीन परिस्थितीत खरेदी करण्यात आलेल्या औषध खरेदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत. 20-07-21
22 सार्वजनिक आरोग्य विभाग सन 2021-22 या आर्थिक वर्षात कोविड-19 पी.आय.पी. अंतर्गत ECRP अन्वये प्राप्त होणाऱ्या निधीतून कोविड-19 करता, अत्यावश्यक असलेल्या Tab. Favipiravir 200 mg या औषधाची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 13-07-21
23 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड19 ची संभाव्य लाट विचारात घेवून उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनांकरिता आवश्यक बाबींची सन 2021-22 या वर्षाकरिता साथरोग नियंत्रण  कार्यक्रमांतर्गत (लेखाशिर्ष 22104286)) 21- -पुरवठा व सामुग्री अंतर्गत खरेदी  करण्यासाठीरु.36,75,00,000/-इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे  करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. 13-07-21
24 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील बदल्यां संदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना.. 09-07-21
25 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहील्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 07-07-21
26 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेतंर्गत चाचणी किटस आणि कन्झ्युमेबल्सची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 28-06-21
27 सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील रुग्णालयात टेली आयसीयू सेवेचा वापर सुरु करण्यासाठी लागणारा खर्च, कोविड-19 PIP मधून करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.. 28-06-21
28 वित्तविभाग कोविड 19 च्या महामारीमुळे सन 2021-22 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. 24-06-21
29 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड19 आजाराच्या नियंत्रणा करीता डीसीएचसी/ डीसीएच/ सीसीसीमध्ये नियुक्त वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा सामाजिक दायित्वसेवा म्हणुन गृहीत धरण्याबाबत. 24-06-21
30 ग्रामविकासविभाग कोविड व्यवस्थापनासाठी 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानाच्या उपयोगाबाबत 18-06-21
31 महिला व बालविकास विभाग कोरोना (कोविड19) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य मिळणेबाबत नवीन योजना. 17-06-21
32 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणा-या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोज नाव उपचारपध्दती यावर मार्गदर्शन करण्यासाठी गठीत विशेष कार्यदलात तज्ञ डॉक्टरांचा समावेश करणे बाबत 16-06-21
33 ग्रामविकास विभाग कोविड-19 व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी निवड समित्या गठीत करण्याबाबत. 16-06-21
34 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड19 च्या तपासणीसाठी सामान्य रुग्णालय, उदगीर जि. लातूर येथे आर.टी.पी.सी.आर.प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत. 03-06-21
35 ग्रामविकास विभाग कोविड-19 व्यवस्थापनासाठी कोरोना मुक्तगाव पुरस्कार योजना सुरू करण्याबाबत 02-06-21
36 नगरविकास विभाग कोविड१९मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील अधीकृत सायकल रिक्षा चालकांना रु. 1500/- ची अर्थिक सहाय्यता करणेबाबत. 02-06-21
37 गृहविभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवाना धारक रिक्षाचालकांना आर्थिक मदतदेण्याबाबत. 31-05-21
38 सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यात दि.01 मे, 2021 पासून वय वर्षे 18 ते 44 वयोगटावरील सर्व नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत. 28-05-21
39 सार्वजनिक आरोग्यविभाग राज्यामध्ये उद्भवलेल्या कोविड-19 च्या परिस्थितीत Spice,Health,TATAMD MyLab व Thyrocare मार्फत पुढील 2 महिन्यांसाठी RTPCR अतिरिक्त 30,000 चाचण्या प्रति दिवस करण्यासाठी कार्योत्तर प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. 28-05-21
40 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड 19 संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणा-या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोज नाव उपचार पध्दती यावर मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांचा विशेष कार्यदल (टास्कफोर्स) स्थापन करणेबाबत. 25-05-21
41 ग्रामविकास विभाग कोविड19 च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत क्षेत्रात विलगीकरण कक्ष उभारण्यास येणाऱ्या खर्चास १५व्या वित्त आयोगाच्या अबंधीत (Untied) निधीमधून मान्यता देण्याबाबत.. 25-05-21
42 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविडकेंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने मानक कार्यप्रणाली (SoP) तयार करण्याबाबत. 18-05-21
43 गृहविभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्याबाबत 18-05-21
44 सार्वजनिक आरोग्यविभाग 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण करण्यासाठी लस खरेदीस प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 14-05-21
45 सार्वजनिक आरोग्यविभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभराज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 11-05-21
46 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील बदल्यां संदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना.. 10-05-21
47 सार्वजनिक आरोग्यविभाग 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण करण्यासाठी लस  खरेदीस प्रशासकीय मान्यता व सन 2021-22 याआर्थिक वर्षात मंजुर अनुदान वितरण. 07-05-21
48 सार्वजनिक आरोग्यविभाग 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण करण्यासाठी लस खरेदीस  प्रशासकीय मान्यता व सन 2021-22 या आर्थिक वर्षात मंजुर  अनुदान वितरण. 07-05-21
49 गृहविभाग कोविड-19 च्यापार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांनाआर्थिक मदत देण्याबाबत. 07-05-21
50 सार्वजनिक आरोग्यविभाग साथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 वरीलरुग्णांसाठी (inj Remdisivir 100 mg) खरेदी करीता सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्याबाबत 05-05-21
51 सार्वजनिक आरोग्यविभाग साथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 वरील रुग्णांसाठी (inj Remdisivir 100 mg) खरेदी करीता सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्याबाबत 05-05-21
52 सार्वजनिक आरोग्यविभाग साथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 साठी (Rapid Antigen Test Kit)  खरेदीस सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्याबाबत. 05-05-21
53 पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलावंताच्या माध्यमातून कोविड-19 संसर्गाविषयी जनजागृती करणेबाबत. 05-05-21
54 उद्योग, उर्जावकामगार विभाग कोविड-१९च्या प्रादुर्भावाच्या काळात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे  नोंदीत व नुतनीकरण केलेल्या पात्र घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्यकरणे बाबत. 30-04-21
55 सार्वजनिक आरोग्य विभाग आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत. (शुद्धीपत्रक) 30-04-21
56 नगरविकास विभाग कोविड-१९मुळे राज्यात लावण्यात आलेल्याकडक निर्बंधाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील अधीकृत फेरीवाले व पथविक्रे त्यांनारु. 1500/- चीअर्थिकसहाय्यताकरणेबाबत. 29-04-21
57 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड19 च्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, बीड येथे व्ही.आर.डी.एल. प्रयोग शाळास्थापन करण्याबाबत. 27-04-21
58 सार्वजनिक आरोग्य विभाग सन 2021-22 याआर्थिक वर्षात कोविड-19 पी.आय.पी. अंतर्गत ECRP अन्वये प्राप्त होणाऱ्या निधीतून कोविड-19 करता, अत्यावश्यक असलेल्या औषधांची खरेदी निविदा प्रक्रिये द्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. 23-04-21
59 सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील कोविड रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसविण्यासाठी स्थानिक स्तरावर, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली स्थापन समितीस मान्यता देणेबाबत. 20-04-21
60 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग  प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा  फुलेजन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयां मार्फत उपलब्ध करून देण्याबाबत. 07-04-21
61 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा  ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्वअंगीकृत रुग्णालयां मार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 05-04-21
62 शालेय  शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गतस्वयं अर्थसहाय्यित तत्वावर नवीनशाळास्थापन करण्यास तथा  विद्यमान शाळेचा दर्जा वाढ करण्यास सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये परवानगी दिलेल्या शाळांना कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे शाळा सुरु करण्यास मुदतवाढ देण्याबाबत….. 01-04-21
63 वैद्यकीयशिक्षणवऔषधीद्रव्‍येविभाग बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यासंस्थेत कोविड-19 या विषाणूमध्ये होणारेबदल (Mutation) यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी करावयाच्या Sequencing Test करण्यासाठी आवश्यक रिएजन्टची  खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता  देण्याबाबत. (रक्कमरु. 6,71,45,295 /-) 26-03-21
64 वैद्यकीयशिक्षणवऔषधीद्रव्‍येविभाग कोविड-19 उपाय योजनेंतर्गत विविध किट्स व कंझ्युमेबल्स आणि औषधे / सर्जिकल बाबींची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 100.00 कोटी 26-03-21
65 सार्वजनिकआरोग्यविभाग साथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड19 या साथरोग औषधे, औषधी व साहित्याची खरेदीसाठी प्रशासकिय मान्यता देण्याबाबत. 26-03-21
66 सार्वजनिकआरोग्यविभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुलेजन आरोग्य योजनेंतर्गत हमी तत्वावर उपचाराच्या दाव्याची अंगीकृत  रुग्णालयास प्रतीपुर्ती करण्यासाठी 2210 जी 289(TSP) याले खाशिर्षाखाली निधी वितरीत करणेबाबत. 15-03-21
67 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड 19 उपाय योजनेतंर्गत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री व साधन सामुग्री खरदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 05-03-21
68 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड19 उपाययोजनेंतर्गत चाचणी किट्स आणि कन्झ्युमेबल्सची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 101,76,13,654/- 05-03-21
69 आदिवासीविकास विभाग राज्यातील आदिवासी विकास विभागातंर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या  अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक तत्व/सूचना. 26-02-21
70 सार्वजनिक आरोग्य विभाग साथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 साथरोगऔषधांच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 22-02-21
71 सार्वजनिक आरोग्यविभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा  ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हमी तत्वावर उपचाराच्या दाव्याचीअंगीकृत रुग्णालयास प्रतीपुर्ती करण्यासाठी 2210 जी 251 (सर्वसाधारण) या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करणे बाबत. 28-01-21
72 गृहविभाग कोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थिती मुळे वार्षिक कर भरणाऱ्या कंत्राटी वाहनांना करमाफी देण्याबाबत. 07-01-21
73 सार्वजनिकआरोग्यविभाग राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2020-21 याआर्थिक वर्षा करीता पीआयपी अंतर्गत कोविड-19 च्या अनुषंगाने अत्यावश्यक असलेली औषधे व साहित्यांची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.. 06-01-21
74 गृहविभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत  बंद असलेल्या  ताडी अनुज्ञप्ती धारकांना  सवलत देणेबाबत. 24-12-20
75 वित्त विभाग कोविड-19 च्यासंसर्गजन्य रोगामध्ये सन 2020-21 या वित्तीयवर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परीणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत (शुध्दीपत्रक-10). 22-12-20
76 सार्वजनिक आरोग्य विभाग आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत… 17-12-20
77 उद्योग, उर्जावकामगार विभाग कोविड-19 विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर, B2B प्रदर्शनाचे आयोजन करताना पाळावयाची मानक कार्यप्रणाली (SOP). 15-12-20
78 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड 19 तपासणीसाठी राज्यातील एनएबीएल व आयसीएमआर मान्यता प्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी अधिकत मविक्रीमुल्य निश्चित करणेबाबत. 14-12-20
79 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हारुग्णालय, अहमदनगर येथे स्थापन करण्यात आलेल्या RTCR प्रयोगशाळेस कार्योत्तर मान्यता देण्याबाबत. 02-12-20
80 वित्त विभाग कोविड-19 च्या संसर्गजन्यरोगामध्येसन 2020-21 यावित्तीय वर्षात होणाऱ्या  अर्थ व्यवस्थेवरील  परीणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत (शुध्दीपत्रक-9). 01-12-20
81 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा  ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदत वाढ देण्याबाबत. 01-12-20
82 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 रुग्णास उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांवर  उपाययोजना करण्याकरीता मार्गदर्शक सूचना.. 24-11-20
83 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 परिस्थितीमुळे राज्यात घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका, जिल्हाधिकारी / महानगरपालिका व विभागीय  आयुक्त स्तरावर लोकशाही  दिनाचे आयोजन करण्याबाबत. 23-11-20
84 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेंतर्गत अत्यावश्यक औषधांची खरेदी  हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 20-11-20
85 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 बाबत अभियान व विशेष जनजागृती मोहीम जनजागृती मोहीम राबविण्यासाठी खर्चास मान्यता मिळण्याबाबत……. 19-11-20
86 पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग कोविड-19 च्यापार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन अंतर्गत  नाट्यगृहे पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे. 05-11-20
87 पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग कोविड-19 च्यापार्श्वभूमीवर मिशन बिगीनअगेन अंतर्गत बंदिस्त सभागृहे / मोकळ्याजागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे. 05-11-20
88 पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमी व रमिशन बिगीन अगेनअंतर्गत चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे. 04-11-20
89 गृहविभाग कोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे वार्षिक कर भरणाऱ्या कंत्राटी वाहनांना करमाफी देण्याबाबत. 04-11-20
90 वैद्यकीय शिक्षण वऔषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेंतर्गतअत्यावश्यकऔषधांची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 53,73,72,000/- 20-10-20
91 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाय योजनेंतर्गत चाचणी किटसची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 76.29 कोटी 14-10-20
92 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत 12-10-20
93 सार्वजनिक आरोग्य विभाग साथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 साथरोग औषधांच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 01-10-20
94 सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यामध्ये कोविड-19 या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या आजाराबाबत आरोग्य सेवादेणारे डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांच्या मध्ये वाढणाऱ्या मानसिक तणावाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत .. 21-09-20
95 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत. 18-09-20
96 वित्तविभाग कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 यावित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-8) 17-09-20
97 वित्त विभाग कोविड-19 च्या संसर्गजन्यरोगामुळेसन 2020-21 यावित्तीय  वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-7) 16-09-20
98 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुलेजन आरोग्य योजनेंतर्गत हमी तत्वावर उपचाराच्या दाव्याची अंगीकृत रुग्णालयास प्रतीपुर्ती करण्यासाठी 2210 जी 251 या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करणेबाबत 09-09-20
99 पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका /OTT यांच्या  चित्रिकरण कामा संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांबाबत. 31-08-20
100 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालय, वाशिमयेथे RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत. 26-08-20
101 सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा रुग्णालय, ठाणे येथे वअधिपत्या खालील इतर चार रुग्णालयात स्थापित करण्यात आलेल्या कोविड कक्षाकरीता लिक्विडऑक्सिजन टॅक 6 कि.ली. व 10 कि.लि. यंत्रणा कार्यान्वित करण्यास तांत्रिक मान्यता देण्याबाबत.. 19-08-20
102 अन्‍न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीबकल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत जुलै ते नोव्हेंबर, 2020 याकालावधी करिता अख्याचण्या ऐवजी मोफत चणा डाळ वितरीत करण्याबाबत. 18-08-20
103 सार्वजनिकआरोग्यविभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 18-08-20
104 वित्तविभाग कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 यावित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-6 ) 14-08-20
105 पर्यावरणविभाग उद्योगवाढी साठी कोविड – 19 च्या पश्च्यात राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना 07-08-20
106 वित्तविभाग कोविड 19 च्यासंसर्ग जन्यरोगामुळे सन 2020-21 यावित्तीयवर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामा बाबतवित्तीय उपाययोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक 5) 05-08-20
107 वित्तविभाग कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 यावित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थ व्यवस्थेवरील परिणामा बाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-4 ) 30-07-20
108 शालेयशिक्षणवक्रीडाविभाग शैक्षणिक वर्ष२०२०-२१ साठी कोविड -१९या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ली ते इयत्ता १२वी चा पाठ्यक्रम २५टक्के कमीकरणेबाबत. 24-07-20
109 गृहविभाग कोविड19 च्या पार्श्वभूमीवर वाहतूकी संदर्भात उपाययोजना करण्यासाठी  उपसमिती स्थापनकरणे बाबत. 24-07-20
110 सामान्यप्रशासनविभाग कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 या  आर्थिक वर्षातील बदल्यां संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना 23-07-20
111 वित्त विभाग कोविड-१९च्या संसर्गजन्यरोगामुळे सन 2020-21 यावित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-3) 14-07-20
112 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड 19 उपाय योजनेतंर्गत खाजगी आस्थापना व अन्य आस्थापनेत कार्यरत मनुष्यबळाच्या कोविड 19 चाचण्या करण्या संदर्भात कार्यवाही करणेबाबत 10-07-20
113 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 या संसर्गजन्यरोगाच्या पार्श्वभूमीवरसन 2020-21 या आर्थिक वर्षातील बदल्यां संदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना….. 07-07-20
114 गृहविभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर वाहतूकी संदर्भात उपाययोजना करण्यासाठी मा.मंत्री (परिवहन) यांच्या अध्यक्षते खाली राज्यस्तरीय वाहतूक कृतिदल (Transport Task Force) स्थापन करणेबाबत. 07-07-20
115 उद्योग, उर्जा व कामगार विभाग उद्योग वाढीसाठी कोविड -19 च्या पश्:चात राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना. 06-07-20
116 उद्योग, उर्जा व कामगार विभाग उद्योग वाढीसाठी कोविड -19 च्यापश्:चात राज्य शासना मार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना 06-07-20
117 सार्वजनिक आरोग्यविभाग एनबीएल आणि आयसीएम आरमंजूर खासगी प्रयोगशाळांमध्ये आरटीपीसीआर कोविड-19 चाचणी घेण्यासाठी दरनिश्चित करणे 04-07-20
118 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड -१९ रुग्णाल यांची नियमित तपासणीव देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना व इतर संबंधितबाबी ….. 01-07-20
119 वैद्यकीयशिक्षणवऔषधीद्रव्‍येविभाग कोविड -19 उपाययोजनेतंर्गत आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, महासंचालक आरोग्य नवी दिल्ली यांनी दिनांक 13.06.2020 रोजीनिर्गमित केलेल्या Clinical Management Protocol : COVID 19 मधील मार्गदर्शक सूचनानुसार Convalescent plasma (Off Label) या उपचार पध्दतीचा वापर करणेबाबत 29-06-20
120 वैद्यकीयशिक्षणवऔषधीद्रव्‍येविभाग राज्यामध्ये कोविड-19 उपाय योजनेतंर्गतकोविड-19 चाचण्यांचे बळकटीकरण करणेबाबत. 23-06-20
121 पर्यटनवसांस्कृतिककार्यविभाग कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवचित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / OTT यांच्या चित्रिकरण कामा संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांबाबतचे स्पष्टीकरण. 23-06-20
122 गृहविभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर वाहतूकी संदर्भात उपाययोजना करण्यासाठी मा.मंत्री (परिवहन) यांच्या अध्यक्षते खाली राज्यस्तरीय वाहतूक कृतिदल (Transport Task Force) स्थापन करणेबाबत. 23-06-20
123 महसूल व वनविभाग कोविड – १९यासाथीच्या रोगाचे documentation करणेबाबत. 22-06-20
124 वित्तविभाग कोविड-१९च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थ व्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. (शुध्दीपत्रक-2) 16-06-20
125 सार्वजनिक आरोग्य विभाग रेण्वीयनिदान प्रयोगशाळा सिंधुदुर्गयेथे कोविड-19 आजाराचे रोगनिदान करण्याची सुविधा कार्यान्वित करण्याबाबत 02-06-20
126 पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / OTT यांच्या चित्रिकरण कामासंदर्भात मार्गदर्शक तत्वे. 30-05-20
127 सामान्य प्रशासन विभाग कोविड 19 चा संसर्ग रोखण्यासाठी गृहविभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे- प्रत्यावर्तन. 29-05-20
128 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग राज्यातीलशेतक-यांना कर्ज पुरवठा करणा-या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबतअभ्यासकरुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. 27-05-20
129 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग राज्यातील व्यवसायिक/ नोकरदार यांना कर्जपुरवठा करण्यात नागरी सहकारी बँका व नागरी/ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. 27-05-20
130 सामान्य प्रशासन विभाग कोविड 19 च्या संसर्ग रोखण्यासाठी व योग्यत्या उपाययोजना राबविण्यासाठी गृहविभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेबाबत. (अतिरिक्त यादी क्र.2) 22-05-20
131 महसूल व वनविभाग कोविड -19 कंटेनमेंट परिसरात लॉकडाऊन कालावधीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना, कंटेनमेंट परिसर वगळून इतर परिसरात पावरलूम व ह्यांडलूम काम सुरूकरण्यास परवानगी देणेबाबत. 21-05-20
132 सामान्य प्रशासन विभाग कोविड -19 च्या संसर्ग रोखण्यासाठी व योग्यत्या उपाययोजना राबविण्यासाठी गृह विभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेबाबत. (अतिरिक्त यादी) 20-05-20
133 सामान्य प्रशासन विभाग कोविड -19 च्या संसर्ग रोखण्यासाठी व योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी गृहविभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेबाबत. 19-05-20
134 महसूल व वन विभाग राज्यातील कोविड – १९चे परिरोधन (प्रतिबंध) करण्यासाठी ताळेबंदीच्या कालावधीमधील सुधारित मार्गदर्शक तत्वे. 19-05-20
135 वित्तविभाग कोविड-१९च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. 14-05-20
136 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड19 या महामारीच्या परिस्थितीमध्ये मृतदेह हाताळण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 14-05-20
137 वित्त विभाग कोविड-१९च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 यावित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. 04-05-20
138 सार्वजनिक आरोग्य विभाग टास्क फोर्स गंभीर आणि गंभीररित्या कोविड -१9 रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉलची शिफारस करते 17-04-20
139 वित्त विभाग कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेव रहोणाऱ्या परिणामावरील  उपाययोजना- मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत. 13-04-20
140 वित्त विभाग कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरील उपाययोजना- तज्ञसमिती गठीत करण्याबाबत. 13-04-20
141 सार्वजनिक आरोग्य विभाग टास्कफोर्स गंभीर आणि गंभीररित्या कोविड -१9 रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉलची शिफारस करते 13-04-20
142 गृहविभाग कोविड संशवयत मृत व्यक्तीचे Inquest न करण्याची मुभा देणेबाबत. 07-04-20
143 उद्योग, उर्जा व कामगार विभाग कोविड- 19 विषाणूचा प्रादुर्भाव – लॉकडाऊन कालावधीत बेघर/ विस्थापितकामगारव परराज्यातील अडकलेले कामगार यांच्या वेतनात अथवा मजुरीत कोणतीही कपात न करण्याबाबत अथवा त्यांना कामावरून कमी न करणेबाबत.. 31-03-20
144 सार्वजनिक आरोग्य विभाग कोरोना कोविड 19 च्या आजाराचा प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचारासाठी खासबाब वैद्यकीय साहित्य व उपकरणेइ. खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 13-03-20
145 सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यात कोरोना (कोविड-19) विषाणुचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधकात्मक उपाययोजना करणे याबाबत दैनंदिन आढावा घेण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षते खाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत 13-03-20
146      
147      

 

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment