Wednesday, November 11, 2026
Wednesday, November 11, 2026
Home » शुभ दीपावली- सण विशेष – Happy Diwali- Festival Special

शुभ दीपावली- सण विशेष – Happy Diwali- Festival Special

0 comment 911 views
🙏माता लक्ष्मीची आपल्या परिवारावर कृपादृष्टी असावी धन-दौलत ने आपले सदन, सदन असो. आपल्या हातून भोजन,भंडारा,सत्कर्म घडो. आपले घर हे उज्ज्वलतेने सजो. आणि असल्याचं सदन घराशी आमचे ऋणानुबंध सदैव असो. 🙏 धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

शुभ दीपावली – Happy Diwali

माता लक्ष्मीची आपल्या परिवारावर कृपादृष्टी असावी
धन-दौलत ने आपले सदन, सदन असो.
आपल्या हातून भोजन,भंडारा,सत्कर्म घडो.
आपले घर हे उज्ज्वलतेने सजो.
आणि असल्याचं सदन घराशी आमचे ऋणानुबंध सदैव असो. 🙏
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.

🌕🥛 कोजागिरी पौर्णिमा स्पेशल — केसर मसाला दूध! 🥛🌕
✨ चांदण्यांची रात्र, केशराचा सुगंध आणि मसाला दुधाची अप्रतिम चव! 😍

कोजागिरी पौर्णिमेची रात्र मसाला दुधाशिवाय अपूर्णच! ❤️

या शरद पौर्णिमेला घरीच बनवा स्वादिष्ट केसर मसाला दूध (Special Keshar Masala Milk) आणि आपल्या कुटुंबासोबत चंद्रप्रकाशात या खास पेयाचा आनंद घ्या. 🌝💛

😋 तुम्हालाही बनवायचे आहे का चविष्ट केसर मसाला दूध?

👩‍🍳 रेसिपी वाचण्यासाठी आत्ताच क्लिक करा! 👇

🔗 कोजागिरी पौर्णिमा स्पेशल केसर मसाला दूध — संपूर्ण रेसिपी

👉 https://swaadgharcha.com/masala-milk/

🌐 Swaad Gharcha — घरच्या चवींचा खास खजिना!

अशाच चविष्ट पाककृती जाणून घेण्यासाठी वेबसाइटला भेट द्या:
❤️ https://swaadgharcha.com/

📲 ही रेसिपी आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबीयांना शेअर करा!

🌕✨ तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌕

#कोजागिरीपौर्णिमा #शरदपौर्णिमा #केसरमसालादूध #मसालादूध #दूधरेसिपी #मराठीपाककृती #कोजागिरीस्पेशल #SwaadGharcha #KojagiriPurnima #KesarMasalaMilk #MasalaMilk #MarathiRecipes #FoodLovers

🙏 दस-याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

सोनं घ्या, सोन्यासारखं रहा!
आपट्याची पानं, झेंडूची फुलं,
आयुष्यात येऊ दे, सुखाचे क्षण!

वाईटावर चांगल्याचा विजय असो,
तुमच्या घरी सुख-समृद्धी येवो! ✨

🙏 दस-याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 सोनं घ्या, सोन्यासारखं रहा! आपट्याची पानं, झेंडूची फुलं, आयुष्यात येऊ दे, सुखाचे क्षण! वाईटावर चांगल्याचा विजय असो, तुमच्या घरी सुख-समृद्धी येवो! ✨

htps://gramvikaseseva.com/mregs-social-audit/

https://gramvikaseseva.com/sarpanch-upsarpanch-disqulify
https://gramvikaseseva.com/category/shashan-nirnay/gramvikas-seva
You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment