सरपंच निवड अधिसूचना दिनांक ०५-०३-२०२० साठी येथे Click करा
उप सरपंचाच्या निवडणुकीमध्ये थेट निवडून आलेल्या सरपंचाच्या मतदानच्या अधिकाराबाबत ग्रामविकास विभाग शसन निर्णय दिनांक ०३-०७-२०१८ साठी येथे Click करा
उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये थेट निवडून आलेल्या सरपंचाच्या मतदानाच्या अधिकाराबाबत, शासनाने संदर्भ क्र.२ येथील दि.१ नोव्हेंबर, २०१७ रोजी पत्र निर्गमित केले होते.
२. मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी विषयाधीन प्रकरणी संदर्भ क्र.३ व ४ अन्वये दिलेल्या निर्णयानुसार कळविण्यात येते की, विषयाधीन प्रकरणाच्या अनुषंगाने शासनाचे संदर्भ क्र.२ येथील दि.१ नोव्हेंबर, २०१७ चे पत्र रद्द करण्यात येत आहे. संदर्भक्र.१ येथील अध्यादेशातील तरतूदींनुसार उप-सरपंचाची निवडणूक ही ग्रामपंचायतीच्या वार्ड (प्रभाग) मधून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या निवडणूकीच्या फेरीमध्ये सरपंच यांना मतदानामध्ये भाग घेता येईल. मात्र या फेरीतील उप-सरपंचाच्या निवडणूकीमध्ये समसमान मते पडल्यासच सरपंच यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. तरी त्यानुसार उप-सरपंच निवडणूकीबाबत पुढील कार्यवाही कगनीअधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
उपसरपंच निवडनुकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी निवडणूक निरक्षक नेमण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०८-१२-२०१७ व अधिक माहिती साठी व शासन निर्णयासाठी येथे Click करा
महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १८/२०१७ दिनांक १.९.२०१७ अन्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मध्ये सुधारणा करुन ग्रामपंचायतींच्या सरपंचाची जनतेतुन थेट पध्दतीने निवड करण्याबाबत तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार उपसरपंच निवड पध्दतीमध्ये सुध्दा बदल करण्यात आलेला आहे. यापुर्वी ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेमध्ये सरपच आणि उपसरपंच पदाची निवड करण्यात येत होती. परंतु नव्याने केलेल्या सुधारणेअन्वये पहिल्या सभेमध्ये फक्त उपसरपंच पदाची निवडणूक पार पाडली जाते.
२. सदर पुनर्प्रख्यापित केलेल्या अध्यादेशानुसार कलम ३३ (२) मध्ये “सभेचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी आदेशाव्दारे याबाबत” या मजकुराऐवजी “सभेचे अध्यक्षस्थान सरपंच स्विकारील, सरपंचाचे पद रिक्त असेल तर जिल्हाधिकारी आदेशाव्दारे याबाबत” हा मजकुर समाविष्ट करुन सुधारणा करण्यात आली आहे.
३. सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रथम सभेची दिनांक जिल्हाधिकारी घोषित करतात. त्या सभेमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच आणि उपसरपंच) निवडणुक नियम, १९६४ मधील कलम ४ अन्वये अध्यासी अधिका-याने अशा सभेसंबंधीची नोटीस पंचायतीच्या प्रत्येक सदस्याला अशा सभेच्या कमीत कमी तीन पुर्ण दिवस अगोदर दयायची व्यवस्था केली पाहिजे. अध्यासी अधिकारी किंवा चिटणीसास/सचिवास अशी नोटीस देता येईल अशी तरतुद आहे. त्याचप्रमाणे या नियमांमध्ये नामनिर्देशन दाखल करणे, नामनिर्देशन पत्राची छानणी करणे आणि उमेदवारी मागे घेणे यासारखी विविध महत्वाची कामे अध्यासी अधिकारी आणि चिटणीस/सचिव यांना करावी लागतात.
४.उपरोक्त सुधारणेच्या परिणामस्वरुप उपसरपंच निवडणूकीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच असणार आहेत. त्यामुळे उपसरपंच निवडणूकीची प्रक्रिया 1
प्रशासकियदृष्ट्या सुरळीतपणे पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी “निवडणूक निरीक्षक” म्हणुन गट ब पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिका-याची नियुक्ती करण्याचे निदेश देण्यात येत आहेत.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
सरपंच निवड अधिसूचना दिनांक ०१-०९-२०१७ साठी येथे Click करा
word” (३अ) ज्या पंचायतीचा सरपंच कलम ३०अ-१अ अन्वये थेट निवडून दिलेला असेल अशा पंचायतींच्या संबंधात, या अधिनियमात अन्यथा तरतूद केली नसेल तर, पंचायतीच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या होणाऱ्या सर्व ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच असेल आणि त्याच्या अनुपस्थितीत उप-सरपंच अध्यक्षस्थानी असेल; आणि सरपंच व उप-सरपंच या दोघांच्या अनुपस्थितीत, ग्रामसभेच्या त्या सभेत उपस्थित असलेला, वयाने सर्वात ज्येष्ठ असणारा पंचायतीचा सदस्य अध्यक्षस्थानी असेल. जर पंचायतीचा कोणताही सदस्य उपस्थित नसेल तर ग्रामसभेच्या त्या सभेत, उपस्थित असलेल्या व्यक्तींनी आपल्यामधून निवडून दिलेली व्यक्ती अध्यक्षस्थानी असेल. “.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
या लेखात, आम्ही आपणाला सरपंच, सदस्य भत्ता याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
#mukhymantrisamrudhiabhiyan #mspa #governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #DIVABATTI TAX #FACTORY TAX #Government Decision #Government Resolution #GR #Gram Panchayat Taxes and Fees #GRAMPANCHAYAT KAR AKARNI, #GRAMPANCHAYAT TAXES #KARKAHANA TAX #Maharashtra Government #MAJI SANIK TAX #MIDC #MIDC TAX #MOBILE TOWER TAX #PAVAN CHAKKI TAX #PROPERTY TAX #SANIK VIDHVA TAX, #SANITARY TAX #SOLAR PROJECT TAX #TAX FREE #taxation-at-industrial-rate #Encrochment #gharkul #Pandit dindayal upadhay gharkul #atikraman #permision #building #construct #Maharashtra Regional and Urban Planning Act
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उद्योग विभाग
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कायदे व अधिनियम
- कार्यालयीन मार्गदर्शिका
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- कृषी सेवा
- गृह अधिनियम
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जि प- पं. स अधिनियम
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- न.पा- मनपा- नगररचना
- नगरविकास विभाग
- नोकरी विषयी
- नोंदणी व मुद्रांक
- पशूसंवर्धन विभाग
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- भूजल सर्वेक्षण
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महसूल- अधिनियम
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र नागरी सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- महिला व बालविकास विभाग
- महिला व बालविकास विभाग
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- वित्तीय अधिनियम
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधिनियम
- शालेय शिक्षण
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- शैक्षणिक अधिनियम
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उद्योग विभाग
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कायदे व अधिनियम
- कार्यालयीन मार्गदर्शिका
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- कृषी सेवा
- गृह अधिनियम
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जि प- पं. स अधिनियम
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- न.पा- मनपा- नगररचना
- नगरविकास विभाग
- नोकरी विषयी
- नोंदणी व मुद्रांक
- पशूसंवर्धन विभाग
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- भूजल सर्वेक्षण
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महसूल- अधिनियम
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र नागरी सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- महिला व बालविकास विभाग
- महिला व बालविकास विभाग
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- वित्तीय अधिनियम
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधिनियम
- शालेय शिक्षण
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- शैक्षणिक अधिनियम
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक
या संकेतस्थळावरील Contact Form / Feedback Form वापरू शकता.
आपल्याला येथील माहिती उपयुक्त वाटल्यास ही वेबसाइट आपल्या सहकारी, मित्रपरिवार आणि संबंधित व्यक्तींसोबत शेअर करू शकता
Leave a Reply