Tuesday, August 4, 2026
Tuesday, August 4, 2026
Home » ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद :GST TDS, Income Tax वरील TDS/TCS तसेच Labour Cess, रॉयल्टी आणि इंन्श्युरन्स इत्यादी प्रकारच्या वजावटी यांचा भरणा

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद :GST TDS, Income Tax वरील TDS/TCS तसेच Labour Cess, रॉयल्टी आणि इंन्श्युरन्स इत्यादी प्रकारच्या वजावटी यांचा भरणा

0 comment 59 views

दिनांक ०१ ऑक्टोबर २०१८ पासून करपात्र वस्तू / सेवा अथवा दोन्हींसाठी पुरवठादाराला करावयाच्या प्रदानातून २ टक्के TDS वजावट करणेबाबत….. वित्त विभाग 20-06-2023

दिनांक ०१ ऑक्टोबर २०१८ पासून करपात्र वस्तू / सेवा अथवा दोन्हींसाठी पुरवठादाराला करावयाच्या प्रदानातून २ टक्के TDS वजावट करणेबाबत….. वित्त विभाग 03-02-2022

राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये तसेच ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील इतर कार्यालयांमध्ये GST TDS, Income Tax वरील TDS/TCS तसेच Labour Cess, रॉयल्टी आणि इंन्श्युरन्स इत्यादी प्रकारच्या वजावटी यांचा भरणा / रिटर्न्स भरण्यासाठी एजन्सीची निवड करणेबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण-२४२०/प्र.क्र.१९/आपले सरकार कक्ष बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ. फोर्ट, मुंबई-४००००१ दिनांकः २९ जुलै, २०२१

राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये तसेच ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील इतर कार्यालयांमध्ये GST TDS, Income Tax वरील TDS/TCS तसेच Labour Cess, रॉयल्टी आणि इंन्श्युरन्स इत्यादी प्रकारच्या वजावटी यांचा भरणा/ रिटर्न्स भरण्यासाठी एजन्सीची निवड करणेबाबत. ग्राम विकास विभाग 01-07-2021

राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये तसेच ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील इतर कार्यालयांमध्ये GST TDS, Income Tax वरील TDS/TCS तसेच Labour Cess, रॉयल्टी आणि इंन्श्युरन्स इत्यादी प्रकारच्या वजावटी यांचा भरणा / रिटर्न्स भरण्यासाठी एजन्सीची निवड करणेबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२४२०/प्र.क्र.१९ / आपले सरकार कक्ष बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ. फोर्ट, मुंबई-४००००१ दिनांक: १० मार्च, २०२१

दि. ०१ ऑक्टोबर २०१८ पासून करपात्र वस्तू /सेवा अथवा दोन्हीसाठी पुरवठादाराला करावयाच्या प्रदानातून 2 टक्के TDS वजावट करणेबाबत… वित्त विभाग 11-06-2019

दिनांक 01 ऑक्टोबर 2018 पासून करपात्र वस्तू / सेवा अथवा दोन्हीसाठी पुरवठादाराला करावयाच्या प्रदानातून 2 टक्के TDS वजावट करणेबाबत. सार्वजनिक बांधकाम विभाग 22-11-2018

दि. ०१ ऑक्टोबर २०१८ पासून करपात्र वस्तू /सेवा अथवा दोन्हीसाठी पुरवठादाराला करावयाच्या प्रदानातून 2 टक्के TDS वजावट करणेबाबत……. वित्त विभाग 28-09-2018

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

488143

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions