Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा बाबत. Dearness allowance, DA- Regarding revision of rate of inflation allowance.

महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा बाबत. Dearness allowance, DA- Regarding revision of rate of inflation allowance.

0 comment 1.5K views

महागाई भत्ता फरक काढण्यासाठीची Excel file down load करण्या साठी येथे click करा

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत. वित्त विभाग 25-02-2025 ५० वरून ५३ टक्के

असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत. वित्त विभाग 25-02-2025 वित्त विभाग 25-02-2025 २३९ वरून २४६

असुधारित वेतन संरचनेत (5 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत वित्त विभाग 25-02-2025 ४४३ वरून ४५५

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment