Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » पदनाम : ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी

पदनाम : ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी

0 comment

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हि दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदाचे नामाभिदान ग्रामपंचायत अधिकारी करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २४-०९-२०२४

१) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमाक, सकीर्ण-२०१९/ प्र.क्र.19९६/ आस्था-७, दिनाक ११ मे, २०२२
प्रस्तावना
શ્રામસેવા ય ગ્રામવિજ્ઞાસ અધિકારી કે પર્વ શ્રામીળ માળળતીજી સર્વાચીન = શાશ્વત્ત વિવ્હાલ साधण्यासाठी शासन व जनता याना जोडणारे व प्रत्यक्ष अमलबजावणी करणान्या यत्रणेचे महत्वाचे पद घटक आहे. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव ग्रामसभेचे पदसिध्द सचिव म्हणून कामकाया पाहतात, ग्रामसेवक व ग्रागविशारा अधिकारी दोन्ही पदांच्या जागाचे रवरूप एकच अराल्याने सपर दोन्ही पदे एकत्रित शऊन एकम पढ़ निर्माण करणेरावत चाचा येथील शारान निर्णयान्वये तज्ञ समिती नेमण्यात आली होती. सदर समितीच्या अहवालाच्या अनुपगाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन प्रशासनाच्या दृष्टीने सक्षम असे “ग्रामपचायत अधिकारी” असे नामानिदान करण्याची बाब शात्तनाच्या विचाराधिन होती.
शासन निर्णय:-
ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील ग्रामसेवक (एस-८) व ग्रामविकास अधिकारी (एस-१२) હી વો-ન્દ્રી પર્વ પૂરુત્રિત અને પ્રસ-૮. (244૦૦-૮૧૧૦૦) વા વેતનકોળીતીત ગ્રામ સેવા છે મૂળ પર્વ છાયમ ठेवून या पदाचे नामाभिदान “ग्रामपंचायत अधिकारी” असे करण्यात येत आहे.
२. सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राम विकास अधिकारी या पदांचे वेतन संरक्षित करुन म ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करुन तदनंतर रिक्त होणान्या या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी हे नामाभिदान असणाऱ्या एस-८ वेतन श्रेणीतील एकाच पदावर नवीन नियुक्त्या करण्यात याव्यात.
३. ग्रामपंचायत अधिकारी या पदास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १० दर्याच्या तेवेनतर पहिला लाभ विस्तार अधिकारी एस-१७ (३८६००-१२२८००), २० वर्षाच्या सेवेनतर दुसरा लाभसहायक गट विकास अधिकारी एस १५ (४१८०० १३२३००) प ३० वर्षाच्या सेवेनतर तिसरा लाम ग विकास अधिकारी एरा-२० (५६१००-१७७५००) अशा अनुज्ञेय राहील,४. ग्रामपंचायत अधिकारी या पदाच्या पदोन्नती साखळी सुधारित होत असल्याने सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याव्या दिनांकापासून त्या सुधारित पदोवती साखळी नुसार आश्वासित प्रगती योजनेये लाभ अनुज्ञेय होतील, सदर शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी सदर पदांवरील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ अनुज्ञेय झालेला आहे, पच्तु प्रत्यक्षात अदा करण्यात आलेला नाही अशा कर्मचाऱ्याना सदर शासन निर्णयाच्या दिनाकापर्यंत पूर्वीच्या अनुज्ञेय पदोन्नती साखळी प्रमाणे लाभअनुज्ञेय करण्यात यावेत व वदनगरचे लाभ सदर शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन निश्रिती करुन अदा करण्यात यावेरा

પાવર ગ્રામસેવા વ ગ્રામરિત્સાસ અધિતારી ચાની સધ્યા અસીલી સેવાખોષ્ટતા વિજ્ઞાસાત પ્રેઝના

त्यानुसार एकत्रित पदासाठी सेवाज्येष्ठता यादी नियुक्ती प्राधिकारी यानी त्याच्या स्तरावर तयार

करावी, यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सेवाज्येष्ठतेमध्ये बदल होणार नाही याची दक्षता घ्यावी. ६. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण केल्याने आवश्यकतेनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेनाप्रवेश) नियम १९८७ मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येईल.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19818

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.