महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९६१ चे शासकीय पुस्तक मिळविण्यासाठी येथे CLICK करा
प्रकरण एक
प्रारंभिक
१. संक्षिप्त नाब, बिस्तार व प्रारंभ.
२. व्याख्या.
प्रकरण दोन
परिषदेची रचना, कार्य व अधिकार
३. परिषदेची स्थापना करणे, ती विधिसंस्थापित करणे आणि विद्यमान मंडळ व शाखा यांचे बिसर्जन करणे आणि संचालकाने तात्पुरते प्रशासक म्हणून कार्य करणे.
३अ. परिषद रचना
४. सदस्य, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीची कर्यपद्धती
५. पदावधी
६. नैमित्तिक रिक्त पदे
७. राजीनामा
८. अनर्हता, असमर्थता आणि अधिकारपदावरून काढून टाकणे
९. परिषदेच्या बैठकी
१०. बैठकीतील कामकात व कृत्यांची विधिग्राह्यता
११. बैठकीसाठी द्यावयाची फी व भत्ते
१२. परिषदेचे उत्पन्न व खर्च
१३. [बगळण्यात आले]
१४. परिषदेचे अधिकार, कर्तव्ये व कार्य
१५. [ वगळण्यात आले]
१६. प्रबंधक आणि परिषदेचा इतर कर्मचारीवर्ग
१६अ. परिषदेची कार्यकारी समिती
१६व. [ वगळण्यात आले 1
प्रकरण तीन
व्यवसायींची नोंदणी
कलमे
१७. नोंदवही तयार करणे
१८. यादीमध्ये नाव दाखल करण्यात आलेले वैद्यक व्यबसायी हे ३० सप्टेंबर १९७६ रोजी नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी असल्याचे मानणे.
१८अ. व्यवसाय करण्याची तात्पुरती नोंदणी
१९. नोंदणी करवून घेण्याचा हक्क नसलेल्या व्यक्ती
२०. नोंदवहीतून नावे काढून टाकणे
२१. नोंदवही ठेवणे
२२. [ वगळण्यात आले]
२३. नोदकृत व्यवसायीची यादी प्रसिद्ध करणे
२३अ. नांदणीचे नवीकरण
२४. फी परत न करणे
२५. नोंदणीकृत व्यवसायीचे व्यवसाय करण्याचे हक्क
प्रकरण चार
परिषदेकडून घेण्यात येणा-या परीक्षा, अभ्यासक्रम, परिसंस्थांना मान्यता देणे आणि अर्हतांना मान्यता देणे
२६. परिषदेकडून घेण्यात येणा-या परीक्षा आणि अभ्यासक्रम
२७. परिसंस्थांना मान्यता देणे
२८. परिसंस्थांची मान्यता काढून घेणे
२९. अनुसूचीत सुधारणा
प्रकरण पाच
संकीर्ण
३०. नियम
३१. उपविधी
३२. राज्य शासनाचे नियंत्रण
प्रकरण सहा
सर्व बैठक व्यवसायींना लागू असणा-या सर्वसाधारण तरतुदी
३३. नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तीनी वैद्यक व्यवसाय करण्यास प्रतिरोध
३३अ. नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तीनी विवक्षित नेमणुका धारण न करणे
३४. नोंदणीकृत व्यवसायीनी वैध प्रमाणपत्रे देण्यास किंवा तज्ज्ञ म्हणून देण्यास सक्षम असणे
३५. पदव्या, पदविका किंवा लायसने यांच्या सत्याभासी प्रतिकृती प्रदान करणे, देणे किंवा काढणे हा अपराध होय.
३६. कोणत्याही व्यक्तीच्या नावापुढे कोणतीही उपाधी, वर्णन वगैरे जोडण्यास, तसे करणे प्राधिकृत केलेले नसल्यास, प्रतिषेध.
३७. ग्रामीण क्षेत्रांत व्यवसाय करण्यास मोकळीक
३८. अपराधांची दखल घेणे
३९. या अधिनियमान्वये काम करणा-या व्यक्पीना हानिरक्षण
प्रकरण सात
निरसन व संक्रमणकालीन तरतुदी
४०. निरसन व व्यावृत्ती
४१. हवक, कर्तव्ये, इत्यादी परिषदेकडे निहित होणे व व्यावृत्ती
४२. [ वगळण्यात आले]
४३. बगळण्यात आले]
४४. [ वगळण्यात आले]
४५. [ वगळण्यात आले]
४६. वगळण्यात आले]
४७. [ वगळण्यात आले]
अनुसूची