Friday, October 30, 2026
Friday, October 30, 2026
Home » महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service)

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service)

0 comment 156 views








महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ या अधिनियमातील आस्थापना नोंदणी व सूचना दिल्याची पावती अर्जामधील माहिती कमी करणे, अर्जदाराकडून घेण्यात येणारी कागदपत्रे कमी करणे व नागरीकांना / अर्जदारांना सेवा अधिक सुलभपणे देणेबाबत. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 28-03-2026

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणीबाबत. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 01-10-2025

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन), अधिनियम, 2017 नुसार नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्याची आवश्यकता काढून टाकण्याबाबत. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 02-03-2019

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 अंतर्गतच्या (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, 2018 नुसार आस्थापनेचा नोंदणी दाखला एक दिवसात देण्यासंदर्भात. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 28-02-2019

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 1948 अंतर्गतच्या नियम, 1961 मधील आस्थापनेची नोंदणी दाखल्याचे नुतणीकरण एक दिवसात देण्यासंदर्भात अंमलबजावणी करणेबाबतची कार्यपध्दती. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 25-10-2017

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 1948 अंतर्गतच्या नियम, 1961 मधील आस्थापनेची नोंदणी दाखला व नुतणीकरण एक दिवसात देण्यासंदर्भात अंमलबजावणी करणेबाबतची कार्यपध्दती. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 28-06-2017

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948, अंतर्गतच्या नियम 1961 मधील नोंदणी व नुतनीकरणासंदर्भात अंमलबजावणी करणेबाबतची कार्यपद्धती.उद्योग, उर्जा व कामगार विभाग 24-06-2016

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948, अंतर्गतच्या नियम 1961 मधील नोंदणी व नुतनीकरणासंदर्भात अंमलबजावणी करणेबाबतची कार्यपद्धती.उद्योग, उर्जा व कामगार विभाग 18-05-2015

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम,1948 मधील कलम 4 अन्वये अधिनियमाच्या तरतुदींमधून सुट देण्याची कार्यपध्दती सुटसुटीत करण्याबाबत. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 11-07-2013

You may also like

Leave a Comment