२) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत करण्यात येणाऱ्या
सविस्तर व अधिकृत माहिती मिळविण्यासाठी दिनांक 29.02.2012 ह्या पीडीएफ वर क्लिक करून माहिती मिळवून घ्यावी.
बांधकामांसाठी बंधनकारक अटी व शर्ती (बाबी) :-
१) ग्राम सभेची शिफारस व ठरांव असणे आवश्यक आहे.
२) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत करावयाच्या कामासाठी जॉबकार्डधारक मजूरांची नेमणूक करण्यात यावी.
३) मजूर उपस्थितीची नोंद ग्रामसेवक/ ग्रामरोजगार सेवक यांच्या मार्फतच घेणे आवश्यक आहे.
४) मजूरीचे प्रदान बँक/टपाल कार्यालयाद्वारे करण्यात यावे.
५) या योजनेंतर्गत कंत्राटदार/ठेकेदार यांची नेमणूक अथवा यंत्रसामुग्री यांचा वापर करण्यात येऊ नये.
६) वैयक्तिक शौचालय बांधकामासाठीचे अकुशल काम लाभार्थीने स्वतः करावयाचे असून तो जॉबकार्डधारक असावा.
७) संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या कुटुंबांना या योजनेत सहभाग घेता येणार नाही.
८) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत केलेल्या अकुशल व कुशल कामाची नौंद MIS वर घेणे बंधनकारक आहे.
९). सदर कामाचे सांमाजिक अंकेक्षण अनिर्वाय असल्याने अकुशल व कुशल कामावरील खर्चाची सर्व प्रमाणके/ पावत्या सामाजिक अंकेक्षणासाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे
#mukhymantrisamrudhiabhiyan #mspa #governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #DIVABATTI TAX #FACTORY TAX #Government Decision #Government Resolution #GR #Gram Panchayat Taxes and Fees #GRAMPANCHAYAT KAR AKARNI, #GRAMPANCHAYAT TAXES #KARKAHANA TAX #Maharashtra Government #MAJI SANIK TAX #MIDC #MIDC TAX #MOBILE TOWER TAX #PAVAN CHAKKI TAX #PROPERTY TAX #SANIK VIDHVA TAX, #SANITARY TAX #SOLAR PROJECT TAX #TAX FREE #taxation-at-industrial-rate #Encrochment #gharkul #Pandit dindayal upadhay gharkul #atikraman #permision #building #construct #Maharashtra Regional and Urban Planning Act
htps://gramvikaseseva.com/mregs-social-audit/
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उद्योग विभाग
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कायदे व अधिनियम
- कार्यालयीन मार्गदर्शिका
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- गृह अधिनियम
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जि प- पं. स अधिनियम
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- न.पा- मनपा- नगररचना
- नगरविकास विभाग
- नोकरी विषयी
- नोंदणी व मुद्रांक
- पशूसंवर्धन विभाग
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- भूजल सर्वेक्षण
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महसूल- अधिनियम
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र नागरी सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- महिला व बालविकास विभाग
- महिला व बालविकास विभाग
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- वित्तीय अधिनियम
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधिनियम
- शालेय शिक्षण
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- शैक्षणिक अधिनियम
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक