Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » सेवाप्रवेश-माजी सैनिक शासनसेवा

सेवाप्रवेश-माजी सैनिक शासनसेवा

0 comment

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग पोलीस शिपाई भरती माजी सैनिकांना शारिरीक पात्रतेत सवलत देणेबाबत, दिनांक 17.03.2016

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग “माजी सैनिक” यांना शासन सेवेतील गट “क” व गट “ड” च्या पदावर भरतीसाठी सवलत देणेबाबत, दिनांक 30.04.2013

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग पोलीस शिपाई भरती माजी सैनिकांना शारिरीक पात्रतेत सवलत देणेबाबत, दिनांक 09.09.2011

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग 3 व वर्ग 4 मधील पदांसाठी विहीत वयोमर्यादेतील सवलत, दिनांक 20.08.2010

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण (Horizontal Reservation) कार्यान्वीत करण्यासाठी अनुसरायाची कार्यपध्दती विहीत करण्याबाबत, दिनांक 16.03.1999

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत, दिनांक 05.10.1989

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग सेवेत असताना कामास आलेल्या तसेच संर्घषात अथवा सेवेत असताना अपंग झालेल्या संरक्षण सेवेतील व्यक्तींच्या कुटूंबियास शासकीय सेवेत नियुक्तीस सवलत, दिनांक 22.04.1988

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग युध्दात / सैन्यदलातील सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांस शासकीय सेवेत भरतीकरिता पसंतीक्रम देणेबाबत, दिनांक 02.09.1983

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग माजी सैनिकांना शासन सेवेत नेमणुक देताना गट क व गट ड च्या पदांवर दिलेली सवलत, दिनांक 16.04.1981

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19828

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.