केंद्र शासनाच्या मंजुरीस ८२ उपकेंद्रे स्थापन करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 10-05-2006
सन १९९१ च्या लोकसंख्येच्या आधारावर आदिवासी, बिगर आदिवासी तसेच डोंगरी क्षेत्रातविहित निकषानुसार मंजूर करावयाच्या आरोग्य संस्थांच्या संख्यात्मक बृहत आराखड्यास शासनाने वरील संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. त्यानंतर वरील संदर्भ क्र.२ येथे नमूद दि. २६.१२.९७घ्या शासन निर्णयान्वये प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालये या आरोग्य संस्थांची स्थान निश्चिती करण्यात आली आहे. परंतु उपकेंद्रांच्या बाबतीत दिनांक १/१/१९९६ च्या शासन निर्णयान्वये केवळ संख्या निश्चिती करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील विविध विकास क्षेत्रातील अनुशेष ठरविण्याच्या दृष्टीने विकासाचे तौलनिक स्तर, अनुशेष व प्रादेशिक असमतोल दूर करणे यासंबंधात स्थापन करण्यात आलेल्या निर्देशांक व अनुशेष समितीने त्यांचा अहवाल सन १९९७ मध्ये सादर केला. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालये या आरोग्य संस्थांच्या स्थापनेचा विभागवार आणि जिल्हानिहाय अनुशेष ठरविण्यात आला. केंद्र शासनाने त्यांच्या संदर्भाधीन अ.क्र. ४ येथील पत्रान्यये या राज्याकरिता ८९८ उपकेंद्रे मंजूर केली त्वापेकी ७२६ उपकेंद्रे संदर्भ क्र.५ येथील षि.३०.३.०५च्या शासन निर्णयान्वयेो मंजूर करण्यात आली व उर्वरित व उर्वरित ८२ उपकेंद्राच्या स्थापनेचीं बाधं : शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना संपूर्णतः नव्याने स्थापन करावयाची ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक २२-०१-१९९०
प्रास्ताविक :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूत्रानुतार ” सर्वाताठी आरोग्य” है ध्येय इ. स. २००० पर्यंत साध्य करावयाचे आहे. तथापि महाराष्ट्र शासनाने हे ध्येय १९९१ पर्यंत साध्य करावयाचे ठरविले आहे. त्यात अनुमत्न आरोग्य सुविधा देणा-या संस्था खास करून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण १९९१ च्या अखेर आवश्यक त्या प्रमाणात स्थापन होणे जरूर आहे.
आतापर्यंत मंजूर करण्यात आलेली १५२९ प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वसाधारणपणे १९८१ ची जिल्हावार लोकसंख्या विचारात घेऊन स्थापन करण्यात आली आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रां व्यतिरिक्त विशेष कृती कार्यक्रमावली गडचिरोली जिल्हयात ७ प्राथमिक आरोग्य केंद्र व चंद्रपूर जिल्हयात फिरते आरोग्य पथक मंजूर करण्यात आले असून धुळे जिल्हयात १० फिरती आरोग्य पथके मंजूर करण्या प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
१९८१ च्या लोकसंख्येवर आधारीत आतापर्यंत जरी १५३९,प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आलेली असली तरी या संस्थांच्या स्थलांतराबाबत तसेच अशा प्रकारच्या संस्था नव्याने मंजूर करण्याबाबत शासनाकडे लोकप्रतिनिधींच्या व इतर संस्थांच्या सतत आलेल्या मागण्या घेऊन शासनाने जानेवारी १९८९ मध्ये मा. आरोग्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रीमंडळ उप समिती स्थापन केली_होतो. या समितीने केलेल्या शिफारशी लक्षात घेऊन मंत्रीमंडळाने राज्यात १२१प्राथमिक आरोग्य केंद्र व १७ ग्रामीण रुग्णालये स्थापन करण्याचा व त्यात आवश्यक तो कर्मचारी वर्ग मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
राज्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना शासन निर्णय दिनांक २२-०१-१९९०
आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील ८३४ प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०३-१९८५
Establishment of additional 854 Tribal sub plan area Primary Health Centre in Tribal and non Tribal Public Health Department G R Date 01-08-1984
Establishment of additional 834 Tribal sub plan area Primary Health Centre in Tribal and non Tribal Public Health Department G R Date 02-02-1984
Establishment of 169 Primary Health Centres in the Non Tribal Areas by upgrading existing Health Institutions during 1983-84 Public Health Department Date 30-09-1983
Minimum Need Establishment 125 Post of Female GR 18 June 1983
Establishment of additional 350 Sub Centre Under the revised Minimum Needs Programme Urban Development Health Department Date 05-03-1982
Family Planning Programme Creation of 201 post of Nurse Midwives & 207 voluntary female workers at SUBCENTER GR 18 Nov 1972