Saturday, September 12, 2026
Saturday, September 12, 2026
Home » जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य प्रवास भत्ता

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य प्रवास भत्ता

0 comment 207 views

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विकास कामांची पाहणी करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रवास भत्त्यात वाढ करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक: झेडपीए १००७/प्र.क्र.५०/पंरा-१ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.
दिनांक : १० सप्टेंबर, २००७.

जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात बिकास कामाच्या पाहणीसाठी राज्य मार्ग परिवहन सेवेच्या बसने फिरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून देण्यात येणा-या प्रवास भत्त्यात वाढ करणे तसेच पंचायत समिती सदस्यांनाही प्रवास भत्ता देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग,शासन निर्णय क्रमांकः टीआरए १०/२००२/प्र.क्र.२४१/पंरा-१ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२३०
दिनांक :- २८ मे, २००४

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

534468

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions