Wednesday, September 10, 2025
Wednesday, September 10, 2025
Home » पदोन्नती

सन २०२१ मधील शासन निर्णय

विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरण्याबाबत सुधारीत मार्गदर्शक सुचना

विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरण्याबाबत सुधारीत मार्गदर्शक सुचना

विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरन्याबाबत.

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

सन २०१९ मधील शासन निर्णय

राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यवाही बाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे

सन २०१८ मधील शासन निर्णय

विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपध्दतीबाबत.

राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यवाही बाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे

सन २०१७ मधील शासन निर्णय

पदोन्नती चे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा उच्च न्यायालयाने याचिका क्र २७९७ /२०१५ वर दि 4.8.2007 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना

विभागीय चौकशी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी / कर्मचा-यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शक सुचना

गट-अ संवर्गातील शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी नमुना निश्चित करणे बाबत.

सन २०१६ मधील शासन निर्णय

सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत आदेश

पदोन्नती नाकारल्यामुळे उद्भवणारे परिणाम व त्याबाबत करावयाची कार्यवाही बाबत मार्गदर्शक सुचना

निवडसुचीच्या वर्षाची पहीली तारीख म्हणजे 1 सप्टेंबर या तारखेस विचारक्षेत्रातील अधिकारी/कर्मचा-यांच किमान सेवा पुर्ण झाली पाहीजे व अशी किमान सेवा सप्टेबर महीन्याच्या एक तारखेस पुर्ण केलेली नसल्यास अशा अधिकारी/कर्मचा-यांचा पदोन्नतीसाठी विचार करण्यात येवु नये.

विहीत वेळापत्रकानुसार दरवर्षी पदोन्नतीची प्रक्रिया पुर्ण करण्याबाबत वेळापत्रक

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

सन २०१५ मधील शासन निर्णय

गट क (वर्ग-3) पासुन गट अ (वर्ग-1) मधील सर्व अप्प्यांपर्यतच्या आंतरश्रेणी पदोन्नतीसह प्रत्येक टप्प्यांवर पदोन्नती करतांना निकटतम निम्न पदावर किमान 3 वर्ष सेवेची अट पदोन्नतीसाठी पुर्व अट म्हणुन राहील व त्यामध्ये कोणतीही शिथीलता अनुज्ञेय राहणार नाही.

शासन परिपत्रक दिनांक 24.8.2015 मधील परिच्छेद 2 मध्ये सचिव व सचिव समकक्ष व त्यावरील पदांकरीता ऐवजी मंत्रालयीन सचिव व सचिव समकक्ष व त्यावरील पदांकरीता असे वाचावे याबाबत शुध्दीपत्रक

सन २०१४ मधील शासन निर्णय

पदोन्नतीचे पात्रतेपर्यंत न पोहचणा-या गोपनिय अहवालांवरील कार्यवाही बाबत मार्गदर्शक सुचना

सन २०१० मधील शासन निर्णय

अधिसुचना

सन २००७ मधील शासन निर्णय

पदोन्नतीचे आरक्षण पदोन्नतीचे सर्व टप्प्यांवर लागु करणे बाबत.

सन २००६ मधील शासन निर्णय

पदोन्नतीचे आरक्षण पदोन्नतीचे सर्व टप्प्यांवर लागु करणे बाबत.

सन २००५ मधील शासन निर्णय

गट क (वर्ग-3) पासुन गट अ (वर्ग-1) मधील सर्व टप्प्यापर्यन्तच्या आंतरश्रेणी पदोन्नतीसह प्रत्येक टप्प्यावर पदोन्नती करतांना निकटतम निम्न पदावर नियमित तीन वर्षाच्या किमान सेवेची अट पदोन्नतीसाठीची पुर्व अट असणे बाबत.

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

सन २००४ मधील शासन निर्णय

आरक्षणाची पदे पदोन्नतीने भरणे बाबत मार्गदर्शक सुचना

महाराष्ट्र अधिनियम क्रमांक मधील (आरक्षण कायदा) च्या कलम 5 मधील पोअकलम (1) नुसार जेथे पदे पदोन्नतीने भरली जातात तेथे आरक्षणाचे तत्व लागु होईल. त्यानुसार दिनांक 23.1.1991 च्या शासन निर्णयातील तरतुदी रदद करुन सरळसेवेचे प्रमाण 75 टक्के पेक्षा अधिक असले तरीही उर्वरीत पदोन्नतीच्या पदांना आरक्षण लागु राहील.

पदोन्नतीसाठी गोपनीय अभिलेख्याचे प्रतवारीचे निकष

परिविक्षाधिन कालावधीतील सेवा पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या अनुभवासाठी ग्राहय धरण्यात यावी, मात्र परिविक्षा कालावधी समाप्त केल्याचे आदेश्‍ निर्गमित केल्याखेरीज संबंधित सेवकाचा वरच्या पदावरील पदोन्नतीसाठी विचार करु नये.

पदोन्नती विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु असताना शासकीय सेवकास दिलेल्या पदोन्नतीचे नियमन करण्याबाबत

पदोन्नतीच्या वेळी वेतननिश्चिती कर्ता विकल्प देणे बाबत

ज्या पदांच्या वेतनश्रेणीचा किमान टप्पा रु.5099/- पर्यंत आहे. त्यासाठी त्यासाठी 5 वर्षाचे गोपनीय अभिलेख्यांची सरासरी ब + व ज्या पदांच्या वेतनश्रेणीचा किमान टप्पा रु.5100/- पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यासाठी त्यासाठी 5 वर्षाचे गोपनीय अभिलेख्यांची सरासरी अ अशी राहील.

सेवाप्रवेश नियम पदोन्नती पूर्वअट म्हणून निम्म संवर्गात कीमान सेवेसंबधीची अट परीवीक्षाधिन कालावधीतील सेवा अनुभवासाठी ग्राह्यधरण्याबाबत

गट अ मधील दुस-या अप्प्यानंतरच्या, परंतु ज्या पदांची वेतनश्रेणीतील किमान वेतनश्रेणीचा टप्पा 5100/- आहे अशा सर्व पदांवरील पदोन्नत्या निव्वळ गुणवत्ता (Strict Selection) नुसार देण्यात यावी, त्यासाठी वर्षाच्या गोपनीय अभिलेख्यांची किमान प्रतवारी ब + अशी निश्चित करण्यात यावी.

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

वरच्या संवर्गात पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर एखाघा सेवाकाने पदोन्नतीचे पद स्विकारण्यास नकार दर्शविल्यास त्यांचे नाव पदोन्नतीसाठी पात्र असणा-या सेवकांच्या निवडयादीतुन काढुन टाकणे बाबत.

सेवा प्रवेश नियम- पदोन्नतीसाठी पूर्व अट म्हणून निम्न संवर्गात/सेवेत/श्रेणीत किमान सेवेसंबधीची अट विहित करणे

पदोन्नती करीता अलीकडचे 5 वर्षाचे गोपनीय अहवाल विचारत घेणे बाबत.

विशिष्ठ पदोन्नती करीता निम्न पदावर किमान सेवेची अट पदोन्नतीसाठीची पुर्व अट म्हणुन सेवा प्रवेश नियमात अंतर्भुत होईपर्यंत परिपत्रकातील तत्वांचा अवलंब करणे बाबत.

पदोन्नतीमध्ये अत्युत्कृष्ट अहवाल असणा-यांचा अंतर्भात निवडसुचीमध्ये करतांना 6 जागांपर्यंतचे वरचे स्थान व उत्कृष्ट अहवाल असणा-यांचा अंतर्भाव निवडसुचीमध्ये करतांना 2 जागांपर्यंतचे वरचे स्थान देणे बाबत.

निवडसुची तयार करण्यासंबंधीचे नियम भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 309 खालील परंतुकान्वये विहीत करावयाचे आहेत.त्या नियमाच्या मसुघात सामान्य प्रशासन विभागाची, लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदांच्या संदर्भात लोकसेवा आयोगाची आणि विधीव न्याय विभागाची सहमती मिळविणे बाबत.

वर्ग 1 मधील प्रथम पदोन्नती पर्यंन्तच्या सर्व पदोन्नत्या करतांना त्यातील 25 टक्के जागा केवळ गुणवत्तेच्या आधारावर जेष्ठतेचा विचार न करता भरण्यासाठी राखुन ठेवण्याबाबत चे धोरण रदद करणे बाबत.

वर्ग 3 मधुन वर्ग 2 मध्ये, व वर्ग 2 मधुन वर्ग 1 मध्ये पदोन्नती करीता निश्चित केलेल्या सेवा कालावधी मध्ये सुधारणा करणे बाबत.

एकाच सेवेच्या वर्गातील सामान्य राज्य सेवा व्यतिरिक्त आंतरश्रेणी पदोन्नत्या हया भारतीय संविधानाच्या कलम 320(3)(ब) मध्ये अंतभुत होत नसल्यामुळे अशा स्वरुपाच्या पदोन्नत्या लोकसेवकाच्या कक्षेतुन वगळण्यात आल्या असल्याने त्यासंबंधी लोकसेवा आयोगाच्या कक्षेतुन वगळण्यात आल्या बाबत स्पष्टीकरण

नविन सेवाप्रवेश नियम तयार करतांना विहीत करण्यात येणारी किमान सेवेची अट पुर्ण करणारे उमेदवार उपलब्ध्‍ होण्याची शक्यता नसेल तर ती अट शिथिल करण्याची तरतुदी सेवाप्रवेश नियमात अंतर्भत करणे बाबत.

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

कनिष्ठ दर्जाच्या पदावरुन उच्च दर्जाच्या पदावर पदोन्नती किंवा सेवा तत्वांचे पालन करणे बाबत.

वर्ग 3 मधुन वर्ग 2 मध्ये, व वर्ग 2 मधुन वर्ग 1 मध्ये पदोन्नती करीता सेवा कालावधी निश्चित करणे बाबत.

कनिष्ठ श्रेणी, सेवा किंवा पद यांच्याशी संबंधित पदोन्नतीचे तत्व पाळणे बाबत.

भारतीय संविधानाच्या कलम 309 अंतर्गत सरकारी कर्मचा-यांच्या विधि सेवा शर्तींचे नियमन करणारे नियम निश्चित करणे बाबत.

पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही.

विभागीय चौकशी शासन निर्णय

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

94115

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.