सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाही बाबत… वित्त विभाग 06-08-2025 सांकेतांक क्रमांक 202508061117513505 सेवार्थ प्रणालीतील विदा (Data) अद्ययावत करण्याबाबत सूचना. …
Government Resolution Maharashtra
-
-
कार्यालयीन मार्गदर्शिकालेखाविषयकविभागनिहाय शासननिर्णय
अतिप्रदान वेतन : वसुली-Overpaid Salary: Recovery
by ग्रामविकास E-सेवा 5K viewsवचन पत्र न घेतल्यामुळे अतिप्रदान रकमेच्या वसुलीबाबत जबाबदारी निस्षित करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय दिनांक २९-११-२०२४ १) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असलेल्या अधिनस्त सर्व कार्यालयांतील आहरण व संवितरण …
-
कार्यालयीन मार्गदर्शिकालेखाविषयकविभागनिहाय शासननिर्णय
वेतन निश्चिती: एका पदावरुन दुस-या नवीन पदावर नियुक्त -Pay Fixation: Appointed from one post to another new post
by ग्रामविकास E-सेवा 4K viewsएका पदावरुन दुस-या नवीन पदावर नियुक्त होत असताना त्या दुस-या पदावरील कर्तव्ये आणि जबाबदा-या पहिल्या पदापेक्षा अधिक नसतील तेव्हा करावयाची वेतननिश्चिती व त्यासाठी द्यावयाचा विकल्प. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- …
-
कार्यालयीन मार्गदर्शिकालेखाविषयकविभागनिहाय शासननिर्णय
महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा बाबत. Dearness allowance, DA- Regarding revision of rate of inflation allowance.
by ग्रामविकास E-सेवा 1.5K viewsमहागाई भत्ता फरक काढण्यासाठीची Excel file down load करण्या साठी येथे click करा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत. …
-
कार्यालयीन मार्गदर्शिकालेखाविषयकविभागनिहाय शासननिर्णय
शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना व्याज प्रदान बाबत- Regarding providing interest to government officials and employees
by ग्रामविकास E-सेवा 2.6K viewsविलंबाने सेवा उपदान व निवृतीवेतन प्रदान केल्यामुळे व्याज अदा करण्याबाबतअधिसूचना दि. 01-11-2008 (१) ज्या कालावधीसाठी तात्पुरते निवृत्तिवेतन प्रदान करण्यात आले असेल त्या कालावधीसाठी व्याज देय होणार नाही. ज्या शासकीय कर्मचाऱ्याला …
-
किमान-वेतन-अधिसूचना- 24-7-219 किमान-वेतन-अधिसूचना-बाबत-दि24-2-2015 https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या …
-
M_C_S_Rules_1998 अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी………. राज्य वेतन सुधारणा समिती १९९७ च्या शिफारशीनुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचान्यांना दिनांक …
-
महागाई भत्ता सातवा वेतन आयोग Month Rate PDF साठी येथे क्लिक करा Rate Jan 16 0 01-02-2019 Jully 16 2 01-02-2019 Jan 17 4 01-02-2019 Jully 17 …
-
लाभार्याच्या पसंती नुसार थेट लाभ हस्तांतरण DBT Cash or Kind प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावरअमंलबजावणी संदर्भात तपशीलवार मार्गदर्शक सूचना सार्वजनिक वितरण व्यवस्था मार्गदर्शक सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन …
-
कार्यालयीन मार्गदर्शिकालेखाविषयकविभागनिहाय शासननिर्णय
सेवानिवृत्ती: महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवानिवृत्ती ) Ι Pension
by ग्रामविकास E-सेवा 8.4K viewsशासकीय कर्मचाऱ्याच्या / निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्युनंतर अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्टया पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचनावित्त विभाग …