Wednesday, August 12, 2026
Wednesday, August 12, 2026
Home » तंटामुक्ती योजना

तंटामुक्ती योजना

0 comment 1.4K views

महात्मा गाांधी तांटामुक्त गाव मोहहम अांमलबजावणी वर्ष सन 2012-13 मधील तांटामुक्त गाव पुरस्कारासाठी गावाांची नावे घोहर्त करण्याबाबत.. GR क्रमांक:- शासन नणय क्रमाकः तांमुगा-0913/1539-42/प्र.क्र-155/पोल-15, दिनांक:- 03-10-2014

महात्मा गाधी तांटामुक्त गाव मोहम. प्रहिद्दीठी वृत्तपत्राचा बातमीदाराना पुरस्कार. (िन 2012-13). GR क्रमांक:- kramank :- 0713/ pr.kr.111/2013/ pol-15, दिनांक:- 30-08-2014

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम-राज्यामध्ये राबविण्याबाबत कार्यक्रम अंमलबजावणी वर्ष 2013-14. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक तंमुगा-0314/97/प्रक्र.-43/2014/पोल-15, दिनांक:- 26-03-2014

राज्‍यात होणा-या बैलांच्‍या शर्यती/झुंजी/प्रशिक्षण/क्रिडाकौशल्‍ये यावर बंदी घालण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/PVA2011/CR.398/PADUM-3, दिनांक:- 20-04-2012

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम-दिनांक 29 व 30 एप्रिल, 2011 रोजी मोहिमेची जाहिरात वृत्तपत्रामधून प्रसिध्द करण्याच्या खर्चास मंजूरी देण्याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक तंमुगा 1011/प.क्र. 28/2011(भाग नस्ती)/पोल-15, दिनांक:- 23-02-2012

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम प्रसिध्‍दीसाठी वृत्‍तपत्राच्‍या बातमीदारांना पुरस्‍कार 2010 11. GR क्रमांक:- 1011/58/2011/pol-15, दिनांक:- 16-01-2012

महात्‍मागांधी तंटामुक्‍त गाव मोहिमेअंतर्गत सन 2008-9 मधील तंटामुक्‍त गांव पुरस्‍कारासाठी पात्र गावे जाहिर करणेबाबत. GR क्रमांक:- तंमुगा1009/प्रक्र58/2009/पोल-15, दिनांक:- 19-01-2011

म गां तं गा मोहिम, ग्रामपंचायतीनी तंटामुक्‍त गाव समितीच्‍या बैठका आयोजित करणे आणि विविध प्रकारच्‍या नोंदवह्या व लेखन सामग्री खरेदी करण्‍यासाठी सन 2010 2011 या वर्षाकरीता निधीउपलब्‍ध करून देणेबाबत. GR क्रमांक:- क्र /तंमुगा 1010/ प्रक्र 113 / 2010 / पोल /; 15, दिनांक:- 19-01-2011

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गांव मोहिम प्रसिध्‍दीसाठी बातमीदारांना पुरस्‍कार 2009 10. GR क्रमांक:- तंमुगा / 1010 / प्रक्र 55 /पोल /15, दिनांक:- 18-01-2011

महात्‍मागांधी तंटामुक्‍त गाव मोहिमेअंतर्गत तंटामुक्‍त गावास पुरस्‍कार देण्‍यासाठी कमी पडणारा रूृ 563000000इतका निधी मंजूर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र तंमुगा /1010 /1106/ प्र क्र 95 /‍ 2010 /पोल 15, दिनांक:- 10-01-2011

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम प्रसिध्‍दीसाठी वत्‍तपत्राच्‍या बातमीदारांना पुरस्‍कार 2008 2009. CR क्रमांक:- तंमुगा/ 1009 /प्रक्र/ 36/ 2009, दिनांक:- 25-02-2010

महात्‍मा गाधी तंटामूक्‍त गाव मोहीम तंटामूक्‍त गाव पूरस्‍कारासाठी पात्रा गावाची यादी घोषित करणेबाबत. GR क्रमांक:- क्र तंमंगा 1008/सीआर-50/पाल 15, दिनांक:- 19-09-2008

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गात मोहिम तंटामुक्‍त गांव पुरस्‍कारासाठी पात्र गांवाची यादी घोषीत करणेबाबत. GR क्रमांक:- क्र 1008/सीआर-50/पोल-15, दिनांक:- 19-09-2008

महात्‍मा गांधी तंटामूक्‍त गाव मोहीम राज्‍यामध्‍ये राबविण्‍याबाबत. GR क्रमांक:- तमूगा/1008/सीआर 43/2008/पोल 15, दिनांक:- 14-08-2008

महात्‍मा गाधी तंटामूक्‍त गाव मोहीम तंटामूक्‍त गाव पूरस्‍कारासाठी पात्रा गावाची यादी घोषित करणेबाबत. GR क्रमांक:- त‍मुगा/1008 सीआर 50/पोल 15, दिनांक:- 09-08-2008

महात्‍मा गाधी तंटामूक्‍त गाव मोहीम प्रसिध्‍दीसाठी वत्‍तपत्राच्‍या बातमीदारांना पूरस्‍कार देण्‍याबाबत. GR क्रमांक:- तमूगा/1008/प्रक्र 19/पोल 15, दिनांक:- 31-07-2008

महात्‍मा गाधी तंटामूक्‍त गाव मोहीम प्रसिध्‍दीसाठी वत्‍तपत्राच्‍या बातमीदारांना पूरस्‍कार याबाबत राज्‍यस्‍तर समितीचे गठण. GR क्रमांक:- तमूगा/1008/प्रक्र 19/पोल 15, दिनांक:- 14-07-2008

महात्‍मा गाधी तंटामूक्‍त गाव मोहीम प्रसिध्‍दीसाठी वत्‍तपत्राच्‍या बातमीदारांना पूरस्‍कार देण्‍याबाबत. GR क्रमांक:- तमूगा/1008/प्रक्र 19/पोल 15, दिनांक:- 17-06-2008

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम अतिर‍क्‍त जिल्‍हा मुल्‍यमापन समित्‍या स्‍थापन करणेबाबत. GR क्रमांक:- कमाक तमुगा 1008/सीआर20/पोल 15, दिनांक:- 14-05-2008

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम अंमलबजावणीमध्‍ये उत्‍कृष्‍ट कामगीरी करणा-या शासकिय अधिका-यांना सन्‍मानपत्र देवून गौरव‍िणे. GR क्रमांक:- तमुगा 1009/सीआर34/पोल 15, दिनांक:- 06-05-2008

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम तंटे मिटविण्‍याबाबत मार्गदर्शक सुचना. GR क्रमांक:- कमाक तमुगा 1008/सीआर25/पोल 15, दिनांक:- 16-04-2008

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम प्रसिध्‍दीसाठी वृतप्रत्राच्‍या बातमीदारांना पुरस्‍कार देण्‍याबाबत. GR क्रमांक:- कमाक तमुगा 1008/पक्र19/पोल 15, दिनांक:- 11-04-2008

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम तंटामुक्‍त गावाच्‍या मुल्‍यमापनासाठी मार्गदर्शक तत्‍वे. GR क्रमांक:- कमाक तमुगा 1008/सीआर20/पोल 15, दिनांक:- 11-04-2008

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम राज्‍यामध्‍ये राबविण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र एमआयएस 1007/ सीआर 238/पोल 15, दिनांक:- 26-03-2008

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम ग्राम सभा आयोजित करुन तंटामूक्‍त गाव समितीची निवड करण्‍याबाबत. CR क्रमांक:- कमाक तमुगा 1008/सीआर13/पोल 15, दिनांक:- 17-01-2008

हात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम लोक न्‍यायालयाचा सहभाग. GR क्रमांक:- कमाक तमुगा 1012/सीआर70/पोल 15, दिनांक:- 26-12-2007

‘महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम’ ग्रामपंचायत निवडणुक आचारसंहितेच्‍या कालावधीत कर्तव्‍याबाबत. CR क्रमांक:- तंमुगा-1008/प्र.क्र.22/पोल-15, दिनांक:- 14-11-2007

‘महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम’ राज्‍यामध्‍ये राबविण्‍याबाबत. GR क्रमांक:- तंमुगा-1008/सीआर22/पोल-15, दिनांक:- 14-11-2007

‘महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम’ तंटयांची माहिती संकलनास मुदतवाढ. GR क्रमांक:- तंमुगा-1009/सीआर37 / पोल-15, दिनांक:- 28-09-2007

‘महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम’ ग्रामपंचायत निवडणुक आचारसंहितेच्‍या कालावधीत सरपंच व उपसरपंच यांच्‍या कर्तव्‍याबाबत. CR क्रमांक:- तंमुगा-1008/प्र.क्र.22/पोल-15, दिनांक:- 03-09-2007

‘महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम’ राज्‍यामध्‍ये राबविण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमआयएस 1007/सीआर-238,पोल-8, दिनांक:- 19-07-2007

‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम’ राज्यामध्ये राबविण्याबाबत …
महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक एमआयएस: १००७/सीआर-२३८/पोम-८, मंत्रालय, मुंबई-४०००३२, विनांक १९ जुलै, २००७.

‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम’
२. उद्दिष्टे

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेसाठी पुढीलप्रमाणे उद्दिष्टे ठरविण्यात येत आहेतः-
१) गाव पातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून उपक्रम राबविणे,
२) दाखल असलेल्या व नव्याने निर्माण होणा-या तंट्यांचे निराकरण करुन ते कमी करणे,
३) गावासाठी गांवातच लोकसहभागातून तात्काळ व सर्वमान्य तडजोड घडवून आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे,
४) गांवातील जनतेमध्ये जातीय व धार्मिक सलोखा, सामाजिक व राजकीय सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे,
५) पोलिसांच्या कामामध्ये पारदर्शकता आणून त्यांची जनमानसातील प्रतिमा सुधारुन ‘जनतेचे सेवक’ अशी प्रतिष्ठा प्राप्त करणे,
६) लोकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्यांचे निर्मूलन करणे,
७) भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करणे,
८) अनिष्ट प्रथा व चाली-रीती नष्ट करण्यासाठी लोकांच्यामध्ये जागृती निर्माण करणे.

सांकेतांक २००७०७२०१६५०५९००१
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

498527

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions