ज्या कर्मचाऱ्याची 5 वर्षाची अहर्ताकारी सेवा पूर्ण झाली आहे आणि जो नियम ११० अनुसार सेवा उपदान किंवा निवूर्त्ती वेतना साठी पात्र ठरला आहे अशा कर्मचा-याला त्याच्या सेवानिवृत्ती नंतर वेतनाच्या साडेसोळा पट इतक्या कमाल मर्यादेस अधीन राहून अहर्ता कारी सेवेच्या प्रत्येक पूर्ण सहामाही करिता त्याच्या वेतनाच्या मद चतुर्थांश इतके निवृत्ती उपदान मिळेल.
ग्रॅज्युटी कमाल मर्यादा रुपये_ 20 लाख_ शासन निर्णय दिनांक 10-10-2024
दि.01.01.2006 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या/मृत पावलेल्या निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मृत्यु-नि-सेवा उपदानाची कमाल मर्यादा रु.7.00 लाख करणे. शासन निर्णय दि 04-02-2015
शासकीय निवासस्थानाचा ताबा असल्यास उपदानाची रक्कम रोखून ठेवण्याबाबत शासन निर्णय दि 16-02-2013
उपदानाची कमाल मर्यादा वाढविणेबाबत शासन निर्णय दि 21-08-2009
उपदानाची कमाल मर्यादा वाढविणेबाबत वित्त विभाग शासन निर्णय दि 5-5-2009
उपदानाची कमाल मर्यादा वाढवीणेबाबत शासन निर्णय दिनांक 12-06-2007
सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-याकडून येणे असलेल्या रकमा तसेच विविध अग्रिमावरील व्याजांच्या येणे रकमा इ.ची वसूली उपदानातून करण्यासाठी आवश्यक ती माहिती महालेखापालांना तातडीने पाठविण्याबाबतᅠ 23.11.2006
सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाची रोखून ठेवलेली रक्कम मुक्त करण्याबाबत वित्त विभाग दि 18-08-2001
विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या सेवानिवृत्ती उपदान/मृत्यू उपदान/निवृत्ती वेतनावर देण्यात येणा-या व्याज दरामध्ये वाढ करण्याबाबत आणि विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या कुटुंब निवृत्ती वेतनावर व्याज देण्याबाबत. ग्रामविकास विभाग दि 18-01-1999
विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या सेवानिवृत्ती /मृत्यू उपदानावर व्याज देण्याबाबत.वित्त विभाग दि 28-12-1995
सेवानिवृत्त उपदान /मृत्यू उपदान / निवृत्तिवेनावर देण्यात येणा-या व्याज दरात वाढ करण्याबाबत आणि विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या कुटुंब निवृत्तिवेतनावर व्याज देण्याबाबत वित्त विभाग दि 24-04-1995
विलंबाने प्रदान करण्यात आलेल्य मृत्यू-नि-सेवानिवृत्ति उपदानावर व्याज देण्याबाबत वित्त विभाग शासन निर्णय दि 14-05-1987