68
आदिवासी/ नक्षलग्रस्त क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना पसंतीच्या ठिकाणी बदली देण्याबाबत साप्रवि शा परिपत्रक क्र टीआरएफ/प्रक्र ६३/०५/१२ दि ०७/१/२००६ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा.
आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रात बदली झाल्यानंतर त्या भागात चांगल्या प्रकारे काम केलेल्या गट 'अ' व 'ब' च्या अधिकाऱ्यांना दोन वर्षांनंतर व गट 'क' व 'ड' च्या कर्मचाऱ्यांना तीन वर्षांनंतर त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या पसंतीच्या जिल्ह्यात सोयीनुसार बदली देण्याबाबत १) शासन परिपत्रके, सामान्य प्रशासन विभाग, क्र. टीआरएफ-२०००/एम/८/प्र.क्र.३/१२, दि.११/७/२०००, शास सामान्य प्रशासन विभाग, क्र.टीआरएफ-२०००/प्र.क्र.३/१२, दि.६/८/२००२,येथील या विभागाच्या शासन परिपत्रक /निर्णयान्वये सर्व विभाग / प्रादेशिक विभाग / कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, सदर आदेशातील सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. अतएवं संदर्भाधिन शासन परिपत्रक / निर्णयातील सूचनांचा पुन्हा पुनरुच्चार करण्यात येत आहे. सदर सूचनांची काटेकोर अंमलबजावणी होईल याची सर्व मंत्रालयीन विभाग / विभाग प्रमुख / प्रादेशिक विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी कृपया दक्षता घ्यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
आदिवासी क्षेत्रात चागल्या प्रकारे काम केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना पसंतीच्या ठिकाणी बदली देणेबाबत साप्रवि शा परिपत्रक क्र टीआरएफ-२०००/एम/ ८/प्रक्र३/बारा दि ११/७/२०००
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
You Might Be Interested In