Monday, October 12, 2026
Monday, October 12, 2026
Home » पंचायत समिती अंदाज पत्रक आणि लेखा परीक्षण

पंचायत समिती अंदाज पत्रक आणि लेखा परीक्षण

0 comment 2.2K views

पंचायत समिती अंदाज पत्रक आणि लेखा परीक्षण अहवालातील महत्वपूर्ण शासन निर्णय

अ क्रदिनांकथोडक्यात
  पंचायत समिती अंदाज पत्रक तयार करून ते मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे कडे मंजुरी साठी पाठविले जाते
१महा जि.पं.व पं स अ १९६१ १३७ (३) अन्वयेदि १५ फेब्रुवारी पर्यत सभागृहाची मान्यता घेणे
२महा जि.पं.व पं स अ १९६१ १३६(२ )अन्वयेकमी जादा खर्चाबाबत विवरण पत्र
३महा जि.पं.व पं स अ १९६१ १३७पं स स्वतःचे उत्पन्न व खर्चाचे अंदाज पत्रक
४महा जि.पं.व पं स  लेखा संहिता १९६८ कलम १४९ (१)अटी व शर्ती
५दि २४/०५/२०१५करारनामा रक्कम १० लक्ष पर्यत ५०० रु स्टंप व त्या पुढील प्रत्येकी १ लाख साठी १००
६दि ३१/०३/२०१५कंत्राटी कामाचा कामाचा कार्यादेश निर्गमित कामागाराचा विमा काढणे
७महा जि.पं.व पं स  लेखा संहिता १९६८ १६८ दि २२/१२/२०००प्रत्येक कामासाठी स्वतंत्र मोजमाप पुस्तिका
८दि ३०/०३/२०१०online लेखे  महा जि.पं.व पं स  लेखा संहिता १९६८ नियम ६६ (१)
९दि ३०/०८/२०१०पं s लेखे online करणे
१०दि ०६/०६/२००८नुसार अखर्चित निधी वर्ष अखेर परत करणे
११दि २१/०९/२०१७नुसार अखर्चित निधी वर्ष अखेर परत करणे
१२दि १७/०६/२०१०बांधकामाच्या एकूण मूल्यांच्या १ टक्के कामगार कल्याण उपकर कापणे
१३दि ०६/०४/२०००सेवावर आकारण्यात येणारे
१४दि १३/०४/२००४सेवावर आकारण्यात येणारे
१५दि ०५/१०/१९८९ ग्रा वि विपंचायत व गावनिहाय सर्व योजना अंतर्गत लाभ दिल्या जाणाऱ्या लाभार्थी मास्टर नोंदवही ठेवणे
१६दि ०२/०९/१९९३ ग्रा वि विपंचायत व गावनिहाय सर्व योजना अंतर्गत लाभ दिल्या जाणाऱ्या लाभार्थी मास्टर नोंदवही ठेवणे
१७दि २०/१०/१९९९ ग्रा वि विपरिशिष्ट ०४
१८दि ०५/१२२०१६ नियोजन विभागवितरीत करावयाच्या वस्तूंचे मूल्य निर्धारण करून अनुदानित रक्कम निर्धारित करणे आवश्यक
१९दि ३१/१२/२००९कामाच्या निविदेमध्ये दोष निवारण कालावधी तंतोतंत नमूद करणे
२०दि ०१/१२/२०१६नियम ३.१.१.२.२ मध्ये नमूद १ ते 5 बाबी विचार करणे,परिशीस्ट अ नुसार , नियम ३.१.१.२ नुसार परिशी स्ट १२ मधील मान्यता प्राप्त प्रयोग शाळेकडून साहित्याची तपासणी प्रमाणपत्र घेणे
२१दि २०/०९/१९९३अन्वये निधीचा पुरेपूर विनियोग
२२दि १८/०६/२०१० साप्रविपं स स्वनिधीतून ०.5 टक्के निधी e-governance साठी खर्च करणे
२३दि २६ १०/२०१५५००० रु पेक्षा जास्त प्रदानाकरिता १ रु मुल्यांचा मुद्रांक तिकिटावर सही घेणे
२४दि १०/०९/२००४५००० रु पेक्षा जास्त प्रदानाकरिता १ रु मुल्यांचा मुद्रांक तिकिटावर सही घेणे
२५दि १६/१०/२०१२पुरवठादार यांचेकडून विक्री पश्चात संभाव्य दुरुस्ती, देखभाल बाबत स्टंप
२६दि १९/०५/२०१६लाभार्थी निवड, साहित्य खरेदी,विनियोग प्रत्यक्ष लाभ देण्या पूर्वी लाभार्थ्याने वस्तू खरेदी केल्याची खात्री (Physical Verification ) पं स ने करणे आवश्यक
२७दि १९/०८/१९९८विमा रक्कम अंदाजपत्रकाच्या गोषवाऱ्यात दर्शीविणे आवश्यक ,विमा भरल्याचा पुरावा सादर केल्यास विमा परतावा
२८दि ३१/०३/२०१५विमा रक्कम अंदाजपत्रकाच्या गोषवाऱ्यात दर्शीविणे आवश्यक ,विमा भरल्याचा पुरावा सादर केल्यास विमा परतावा
२९दि २४/०१/२०१४गट अ प्रशिक्षण योजनेनेतील मुद्दा क्र १ नुसार लाभार्थी मिळविण्यासाठी पुरेशी व व्यापक प्रसिद्धी
You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment