Monday, November 2, 2026
Monday, November 2, 2026
Home » सन २०२६ च्या खरीप हंगामातील Trigger-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना व सवलती लागू करणेबाबत -Regarding the declaration of drought and the implementation of various measures and concessions in talukas where ‘Trigger-1’ (first threshold) has been activated for the 2026 Kharif season.

सन २०२६ च्या खरीप हंगामातील Trigger-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना व सवलती लागू करणेबाबत -Regarding the declaration of drought and the implementation of various measures and concessions in talukas where ‘Trigger-1’ (first threshold) has been activated for the 2026 Kharif season.

0 comment 44 views

राज्यातील दुष्काळ (Trigger-१) आणि (Trigger-२) जाहीर झालेल्या ३०४ दुष्काळी तालुक्यांतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याबाबत
मार्गदर्शक सूचना. महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक: अधापु-२०२६/प्र.क्र.५०/ना.पु.२२, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक: २२ ऑक्टोबर, २०२६.

सन 2026 च्या दुष्काळ व टंचाईच्या परिस्थितीच्या अनुषंगाने महसूल विभागातील नायब तहसीलदार ते निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन, प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रण करण्याबाबत…. 15-10-2026

सन २०२६ च्या खरीप हंगामातील Trigger-१ (प्रथम कळ) आणि Trigger-2 (दुसरी कळ) लागू झालेल्या 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना व सवलती लागू करणेबाबत. 14-10-2026

राज्यातील दुष्काळ (Trigger-१) जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांतील लाभार्थ्यांना food पुरवठा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 09-10-2026

सन २०२६ च्या खरीप हंगामातील Trigger-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना व सवलती लागू करणेबाबत. महाराष्ट्र शासन मदत व पुनर्वसन विभाग,शासन निर्णय क्रमांक :- समिती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,मंत्रालय, मुंबई- ४०००३२ दिनांक :- २५ सप्टेंबर, २०२६

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment