374
निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग १५ वर्षानंतर पुनःस्थापित करणे ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०२-०३-२००७ साठी येथे Click करा
निवृत्तीवेतनाच्या अशराशीकरण नियमानुत्तार निवृत्तीवेतन धारकाने आपल्या निवृत्तीवेतनाच्या १/३ हून अधिक होणार नाही एवढा भाग कायमचा सोडून दिल्यास त्या भागाऐवजी एक रकमीं ठोक रक्कम घेण्याचा त्यास हक्क असतो. अशा प्रकारचे अंशराशीकरण निवृत्तीवेतन धारकाच्या इच्छेनुसार सेवानिवृत्तीनंतर लागलीच किंवा त्यानंतर केव्हाही करता येते. निवृत्तीवेतन धारकाने आपल्या निवृत्तीवेतनाचा भाग अशगर्शीकृत केलेल्या दिनांकापासून १५ वर्षानंतर अंशराशीकृत केलेला भाग पुनःस्थापित करण्याचे आदेश शासन निर्णय वित्त विभाग क्र. निअंक-१०८६/१७७१/सेवा-४, दि.३० मे, १९८८ व शासन निर्णय वित्त विभाग क्र. निअंक-१००१/७५०/सेवा-४, दि.९.४.२००१ अन्वये देण्यात आले आहेत.
२. अंशराशीकृत केलेल्या निवृत्तीवेतनाचा भाग १५ वर्षानंतर बिहित दिनांकास पुनःस्थापित करण्यात येत नसल्याबाबत शासनाकडे काही जिल्हा परिषदांमधील निवृत्तीवेतन धारकोच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यास अनुसरुन असे विशद करण्यात येते की, वर ममूद केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण मंजूर केल्याच्या दिनांकापासून १५ वर्षांचा कालावधी ज्या दिनांकास पूर्ण होत असेल त्या दिनांकापासून निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापित करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना कृपया देण्यात याव्यात. यासाठी दर वर्षांच्या डिसेंबर मध्ये त्यापुढील वर्षामध्ये अंशराशीकरणाची रक्कम पुनःस्थापित करण्याच्या प्रकरणांचा आढावा घेवून संबंधित निवृत्तीवेतनधारकांना विहीत नमुन्यातील अर्ज भरण्याबाबत कळविण्यात यावे. जेणेकरुन निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग वेळेत पुनःस्थापित करणे सुलभ होईल. यासाठी संबंधित लेखा अधिकारी/कोषागार अधिकारी यांनी कार्यवाही करण्याची दम्भता घ्यावी
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
You Might Be Interested In
-
1.7K
-
3.3K
-
3.2K
-
2.6K
-
695
-
437