जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू केलेल्या गटविमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते सन २०२४ ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि २१-०६-२०२४ साठी येथे Click करा
४. शासन पुढे असेही आदेश देत आहे की, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या गट विमा योजनेतील तरतुदीनुसार बचत निधीमधील रकमेवर दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून दरसाल दरशेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यात आले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना-१९९० च्या विमा निधीमधील संचित रक्कमांवर दरसाल दर शेकडा ४ टक्के या दरात कोणताही बदल झाला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी.
जिल्हा परिषद कर्मचारी गटविमा योजना १९९० वर्गणीच्या दरात वाढ करणे बाबत, ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि १६-०१-२०२० साठी येथे Click करा

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १९८२ अंर्तगत गट क व गट ड कर्मच-यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०६-०२-२०१६ साठी येथे Click करा
उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ मध्ये "माहे जानेवारी, २०१६ या महिन्याची सुधारीत वर्गणीच्या फरकाची रक्कम बिनव्याजी माहे फेब्रुवारी, २०१६ च्या वेतनातून वसूल करण्यात यावी" या ऐवजी "माहे जानेवारी, २०१६ या महिन्याची सुधारीत वर्गणीच्या फरकाची रक्कम बिनव्याजी माहे एप्रिल, २०१६ च्या दिनांक १ मे, २०१६ रोजी देय होणाऱ्या वेतनातून वसूल करण्यात यावी" असे वाचण्यात यावे.
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १९८२ अंर्तगत गट क व गट ड कर्मच-यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 30-01-२०१६ साठी येथे Click करा

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक 1-09-1990
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उद्योग विभाग
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कायदे व अधिनियम
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- गृह अधिनियम
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जि प- पं. स अधिनियम
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- न.पा- मनपा- नगररचना
- नगरविकास विभाग
- नोकरी विषयी
- नोंदणी व मुद्रांक
- पशूसंवर्धन विभाग
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- भूजल सर्वेक्षण
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महसूल- अधिनियम
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र नागरी सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- महिला व बालविकास विभाग
- महिला व बालविकास विभाग
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- वित्तीय अधिनियम
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधिनियम
- शालेय शिक्षण
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- शैक्षणिक अधिनियम
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक