Sunday, October 26, 2025
Sunday, October 26, 2025
Home » दिव्यांग (अपंग) पदोन्नती आरक्षण

दिव्यांग (अपंग) पदोन्नती आरक्षण

0 comment 639 views

अपंग पदोन्नती 3 % आरक्षण 2002

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार, दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट “ड” ते गट “अ” च्या निम्नस्तरापर्यंत (Lowest rung of group “A”) मधील पदांवर पदोन्नतीमध्ये दि.३०.६.२०१६ पासून दिव्यांग आरक्षण लागू करण्याबाबत…
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिव्यांग २०२२/प्र.क्र.८३/१६-अ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, दिनांक – २९ जुलै, २०२४

दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट “ड” ते गट “अ” च्या निम्नस्तरापर्यंत (Lowest rung of group “A”) मधील पदांवर पदोन्नतीमध्ये आरक्षणाबाबत… महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिव्यांग २०२२/प्र.क्र.८३/१६-अ -हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक – २० एप्रिल, २०२

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील दिव्यांगांसाठी पदांचे सुनिश्चिती करणेबाबत.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२० /प्र.क्र. १०३/ समन्वय-२ ८ वा मजला, गो.ते. रुग्णालय संकूल इमारत लो.टि.मार्ग, मुंबई-४०० ००१ तारीखः २२ नोव्हेंबर, २०२१

दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट “अ” व गट “ब” मधील पदांवर पदोन्नतीमध्ये आरक्षण विहित करण्याबाबत… महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिव्यांग २०१५/प्र.क्र.१७१/१६-अ -हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक – ५ जुलै, २०२१

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार ग्राम विकास विभागांच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व गट-ब संवर्गातील पदे शासन सेवेत दिव्यांगासाठी सुनिश्चित करण्याबाबत. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांकः मविसे-१०२१/प्र.क्र.४५/२०२१/आस्था-३ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ फोर्ट, मुंबई – ४०० ००१. दिनांक :-११ जून २०२१.

दिव्यांग अधिनियम २०१६ अनुसार शासन सेवेतील पदांवर शारीरिकदृष्टया दिव्यांग व्यक्तींसाठी ४ टक्के आरक्षण विहित करणे व आरक्षण अमंलबजावणीची कार्यपध्दती…… महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६ अ हुतात्मा राजगुरु चौक, मादामकामा रोड दिनांक – २९ मे, २०१९

अपंग अधिकारी / कर्मचाऱ्यांचा अनारक्षित पदांवर पदोन्नतीसाठी विचार करण्याबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२९८/१२, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक :- १७.१०.२०११

पंग कर्मचा-यांना गट क व गट ड पदांवर पदोन्नतीमध्ये दिलेल्या ३% आरक्षणाच्या अमंलबजावणीबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक, क्रमांक: अपंग-१००८/प्र.क्र.१११/०८/१६-अ, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक : ८.९.२००८.

नायब तहसिलदार (गट-ब) संवर्गात सरळसेवा प्रवेशाने नेमणूक करताना अपंगासाठी आरक्षण ठेवण्याथाथत. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण १०९८/प्र.क्र.२१८/ई-९ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांकः ११ जुलै २००८.

अपंग कर्मचा-यांना गट-क आणि गट-ड मधील पदांवर पदोन्नतीमध्ये ३% आरक्षण विहित करण्याबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.: एसआरव्ही-१०९९/प्र.क्र. ३७/९९/१६-अ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- ५ मार्च, २००२.


दिव्यांग कर्मचारी बदली शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

वाहतूक भत्ता शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग (अपंग) नियुक्ती उच्च वयोमर्यादा शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

शासन सेवेत अपंगत्व शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग कर्मचारी, सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग (अपंग) आरक्षणानुसार आरक्षण, पदनिर्धारण  शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

166920

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions