Thursday, November 12, 2026
Thursday, November 12, 2026
Home » दिव्यांग कर्मचारी, सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे – Employees with Disabilities, Assistive Technology and Equipment

दिव्यांग कर्मचारी, सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे – Employees with Disabilities, Assistive Technology and Equipment

2 comments 1.9K views

दिव्यांग कर्मचारी, सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे

जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी/कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान/उपकरणे खरेदी करण्याबाबत. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांकः न्यायाप्र-२०१९/प्र.क्र.११७१/आस्था-१४ २५, मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई-४०० ००१, दिनांक : २८ जून, २०२४.

शासकीय / निमशासकीय सेवेत नियुक्त झालेले / होणाऱ्या अंध/क्षीणदृष्टी/कर्णबधीर व अस्थिव्यंग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे उपलब्ध करुन देणेबाबत.
महाराष्ट्र शासन समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. दिव्यांग-२०१२/प्र.क्र.३२/दि.क.२
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दि. ०१.०२.२०२१

शासकीय / निमशासकीय सेवेत नियुक्त झालेले /होणाऱ्या अंध / क्षीणदृष्टी / मुकबधीर व अस्थिव्यंग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करुन देणेबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकः अपंग- २०१२/ प्र.क्र. ३२/अ.क. -२ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ तारीखः १६ मे, २०१३

दिव्यांग कर्मचारी बदली शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

वाहतूक भत्ता शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग (अपंग) नियुक्ती उच्च वयोमर्यादा शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

शासन सेवेत अपंगत्व शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग कर्मचारी, सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग (अपंग) आरक्षणानुसार आरक्षण, पदनिर्धारण  शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

#governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #Government Decision #Government Resolution #GR#Maharashtra Government

2 responses to “दिव्यांग कर्मचारी, सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे – Employees with Disabilities, Assistive Technology and Equipment”

  1. […] कार्यवाही चारित्र्य पडताळणी दिव्यांग कर्मचारी, सहाय्यक तंत्रज्ञा… दिव्यांग(अपंग) प्रमाणपत्र: […]

  2. […] मार्गदर्शक सुचना  -Certificate for Persons with… दिव्यांग कर्मचारी, सहाय्यक तंत्रज्ञा… दिव्यांग (अपंग): कार्यालयीन वेळेत […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

2 comments

दिव्यांग (अपंग): कार्यालयीन वेळेत सवलत बाबत - ग्रामविकास E-सेवा October 11, 2026 - 6:35 pm

[…] कार्यवाही चारित्र्य पडताळणी दिव्यांग कर्मचारी, सहाय्यक तंत्रज्ञा… दिव्यांग(अपंग) प्रमाणपत्र: […]

Reply
शासन सेवेत अपंगत्व आल्यानंतर -Upon acquiring a disability while in government service - ग्रामविकास E-सेवा October 24, 2026 - 10:46 pm

[…] मार्गदर्शक सुचना  -Certificate for Persons with… दिव्यांग कर्मचारी, सहाय्यक तंत्रज्ञा… दिव्यांग (अपंग): कार्यालयीन वेळेत […]

Reply

Leave a Comment