Wednesday, October 14, 2026
Wednesday, October 14, 2026
Home » दिव्यांग(अपंग) प्रमाणपत्र: मार्गदर्शक सुचना 

दिव्यांग(अपंग) प्रमाणपत्र: मार्गदर्शक सुचना 

0 comment 3.3K views

अपंग प्रमाणपत्र, मूल्यमापन व वितरणासंबंधीच्या मार्गदर्शक सुचना 

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनिनियम, २०१६ (The Rights of Persons with Disability Act, 2016) नुसार दिव्यांगत्व तपासणी, मुल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठीच्या मार्गदर्शक सुचना महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः अप्रवि-२०१८/प्र.क्र.४६/आरोग्य-६ गो.ते. रुग्णालय आवार इमारत, १० मजला, नवीन मंत्रालय, मुंबई – ४००००१ दिनांकः १४ सप्टेंबर, २०१८

अपंगत्वाचे online प्रमाणपत्र वितरणाबाबत मार्गदर्शक सुचना 29-11-2017

दिव्यांग (अपंग) व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः अप्रवि-२०१७/प्र.क्र.१०६/आरोग्य-६ गो.ते. रुग्णालय आवार, १० मजला, नवीन मंत्रालय, मुंबई -०१ तारीखः १७ ऑक्टोबर, २०१७

अपंग व्यक्ती (समान संधी) संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण अधिनियम १९९५ नुसार, अपंगत्व तपासणी, मुल्यमापन व प्रमाणपत्र वितरणा मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रं. अप्रक्रि, २०१२/प्रक्र २९७/आरोग्य ६ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक :- ६ ऑक्टोबर, २०१२

अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ अन्वये अपंग व्यक्तीना अपंग आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र व इतर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्रमांकः अपंग २००९/प्र.क्र. १३३/सुधार-३ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२ दिनांक : १४ जानेवारी, २०११

:
राज्यांतील अपंग व्यक्तींना अपंगत्वाचे फायदे घेण्यासाठी आवश्यक असलेलं अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमित करणेचावत
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग शासन परिपत्रक चा. अपंग २००९/४.२०.५९/सुधार-३ भंग्रालय विरत्न्त्र भवन, मुंबई – ४०० ०३२० दिनांकः १६. मे, २००९ :

दिव्यांग कर्मचारी बदली शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

वाहतूक भत्ता शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग (अपंग) नियुक्ती उच्च वयोमर्यादा शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

शासन सेवेत अपंगत्व शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग कर्मचारी, सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग (अपंग) आरक्षणानुसार आरक्षण, पदनिर्धारण  शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment