Wednesday, November 11, 2026
Wednesday, November 11, 2026
Home » गुंठेवारी-अधिनियम-2001-Gunthewari Act

गुंठेवारी-अधिनियम-2001-Gunthewari Act

0 comment 1.7K views

गुंठेवारी-अधिनियम-2001

गुंठेवारी-अधिनियम-2001 [English ]

महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, २००१ गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरण करताना, भूखंडधारकांकडून आकारण्यात येणाऱ्या प्रशमन शुल्क व विकास शुल्काबाबत…
महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, चौथा मजला, मंत्रालय, मुंबई : ४०० ०३२. दिनांक : ०४.१२.२०२३

महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) व अधिनियम २००१ गुंठेवारी अनुषंगाने दाखल प्रकरणी बांधकाम परवानगी देणेबाबत. नगर विकास विभाग, चौथा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय,
मादाम कामा मार्गहुतात्मा, राजगुरु चौक, मुंबई. क्रमांक : गुंठेवा-१०२//प्र.क्र.०७/२०२२/नवि-३० दिनांक : २०-०१-२०२२

०२-०३-२०२१

गुंठेवारी योजने अंतर्गत नियमानुकुल करावयाच्या बांधकामाखालील जमिनी भूतपूर्व इनाम / वतनाच्या असल्यास, जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या नजराणा रकमेमध्ये सवलत देण्याबाबत.महसूल व वन विभाग दि 23-11-2012

गुंठेवारी योजने अंतर्गत नियमानुकुल करावयाच्या बांधकामाखालील जमिनी भूतपूर्व इनाम / वतनाच्या असल्यास, जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या नजराणा रकमेमध्ये सवलत देण्याबाबत महसूल व वन विभाग दि18-02-2014

शासनाच्या गुंठेवारी योजने अंतर्गत नियमानुकूल करावयाच्या बांधकामा खालील जमीनी भूतपुर्व इनामाच्या असल्यास , अशा प्रकरणात जमिनीच्या अकृषीक वापरापोटी आकारण्यात येणा-या शासनाच्या अनर्जित उत्पन्नावरील हिस्या संदर्भात सवलत महसूल व वन विभाग दि 03-05-2010

#gayran #gurucharan #government land #distributionofgovernmentland #busampadan #inamjamin #jamin #devsthan jamin #ngoland #bhogavata1 #bhogvata2 #gunthevari #inamvatan #jaminmagani #kabjehakka #maharashtramahsulact #najrana #atikraman #Encrochment #gharkul #atikraman

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment