Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ: सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी (In Service M.O.) पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रम प्रवेश नियमावली.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ: सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी (In Service M.O.) पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रम प्रवेश नियमावली.

0 comment 863 views

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी (In Service Medical Officers) पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रम प्रवेश सुधारीत निवड नियमावली.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः मवैअ-२०१९/प्र.क्र. १६५/सेवा-३ १० वा मजला, संकुल इमारत, गो.ते. रुग्णालय, संकुल इमारत मंत्रालय, मुंबई – ४०० ००१ दिनांक: १९ मार्च, २०१९

सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत असलेल्या राज्यातील आरोग्य संस्थांचे अतिदुर्गम / दुर्गम / व ग्रामीण प्रकारात वर्गीकरण करणेबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग 19-03-2019

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गात कार्यरत असलेल्या नियमित वैद्यकीय अधिका़-यांना सेवांतर्गत पदव्युत्तर शिक्षणासाठी पाठविण्याच्या अनुषंगानेदुर्गम / अतिदुर्गम भागातील आरोग्य संस्थांचे वर्गीकरण करणेसाठी समिती गठीत करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग 24-11-2017 201711241034580717

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमास पाठविण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग 02-07-2016 201606241824341617

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग 17-07-2015 201507131509060517

Bond for Medical graduate and post graduate candidates for Government Service वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग 28-05-2010 20100601180454001

Concession of marks in PG Entrance exam for In-service medical officers वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग 20-05-2010 20100521151414001



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


You may also like

Leave a Comment