Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » वैद्यकीय अधिकारी गट अ सेवाप्रवेश नियम

वैद्यकीय अधिकारी गट अ सेवाप्रवेश नियम

0 comment 6.4K views

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ वेतनश्रेणी (१५६००-३९१०० + ग्रेड पे ५४००) या संवर्गात सरळ सेवेने भरावयाच्या पदांपैकी बी.यु.एम.एस. अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांकरीता पदे राखीव ठेवण्याबाबत… महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः मवैअ-१०१४/१०९/प्र.क्र.४३/१४/सेवा-३ गो.ते. रुग्णालय संकुल इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१ तारीखः ४ सप्टेंबर, २०१४

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी सेवाप्रवेश मध्ये (तिसरी सुधारणा ) नियम २०१३ अधिसूचना दिनांक १९-०७-२०१३

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट या मधील वैद्यकीय अधिकारी सेवाप्रवेश ( सुधारणा ) नियम २०११ अधिसूचना दिनांक २-११-२०११

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी सेवाप्रवेश मध्ये ( सुधारणा ) नियम २००९ अधिसूचना दिनांक २१-०५-२००९

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी (सेवाप्रवेश) नियम २००० दिनांक ३०-१०-२००० (मराठी )

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी (सेवाप्रवेश) नियम २००० दिनांक ३०-१०-२००० (इंग्रजी )

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment