प्राथमिक आरोग्य बृहतआराखडा
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकाम करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे, मा. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई, यांचे कडील पत्र दिनांक १३/०३/२०१५
एक प्रा आ केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावाचा दुसऱ्या प्रा आ केंद्राच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याबाबतचे निर्देश
जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार प्रदान करण्याबाबत एक प्रा. आ. केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावाचा दुसऱ्या प्रा. आ. केंद्राच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनांक २१-०७-२०१४
सन २००१ च्या लोकसंख्येवर आरोग्य संस्था स्थापना
सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्य आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा ,सा आ वि शा नि क्र संकीर्ण -२०१२/प्र क्र १४१/आरोग्य-३/ दि १७/०१/२०१३
१९९१ च्या लोकसंख्येच्या आधारे निकषानुसार नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी देण्याबाबतचे धोरण [बृहत आराखड्यास मान्यता ] सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक ०१/०१/१९९६