Monday, August 10, 2026
Monday, August 10, 2026
Home » मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार कलम ३५

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार कलम ३५

0 comment 7 views

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम ३५ नुसार अविश्वास प्रस्ताव अपीलासंदर्भातील कार्यवाही. महाराष्ट्र शासन ग्राम विक स व जलसंधारण विभाग, शासन परिपत्रक क्रमांक : व्ही पीएम-२००८/प्र.क्र.२१७/पंरा-३, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३८. देनांक : १८ सप्टेंबर, २००८.

मुंबई ग्रामपंचायत अधेनियम. १ ९५८ च्या कलम ३५ मध्ये सरपंच किंवा उपसरपंच. यांच्या विरुध्द अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यासंबधी तरतूद आहे. प्रस्तुत अविश्वास ठरावाच्या विधीग्राहयतेसंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत.

जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यथित झातल्या कोणत्याही व्यक्तीस असा निर्णय मिळाल्याच्या तारखेपासून ७ दिवसाच्या आंत विभागीय आयुक्ताकडे अपील करता येते व कलम ३५ ( ३-क) नुसार विभागीय आयुक्तांचा त्यावरील निर्णय अंतिम असतो.


२. तथापि, अपील संदभत अनेकळा वर्रल तरतुदीची माहिती नस्ल्याने, विभागीय आयुक्त यांनी कलम ३५।३ क) नुसार अंतिम निर्णय दिल्यानंतरही त्यांच्या निर्णयाविरुध्द शासनाकडे अपील दाखल करण्यांत येथे तथापि, शासनास अपील दाखल करुन घेण्याचे व निर्णय देण्याचे अधिकार नसल्याने रामध्ये अर्जदाराचा नाहक वेळ व श्रम वाया जातो. तसेच शासनाचाही अनावश्यक पत्रव्यवहार वाढतो.


३. यास्तव, सर्व विभागीय आयुक्त यांना या परिपत्रकाद्वारे निदेश देण्यात येत आहेत की, विभागीय आयुक्त यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम ३५ (३-क) नुसार निर्णय देतांना वरील तरतूदीची माहिती अर्जदारास अवगत करावी. जेणेकरुन सदर निर्णयाविरुध्द अर्जदार शासनाकडे अपीत करणार गाही.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

495088

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions