Wednesday, October 14, 2026
Wednesday, October 14, 2026
Home » मानवी हक्‍क आयोग

मानवी हक्‍क आयोग

0 comment 794 views

राज्‍य मानवी हक्‍क आयोगाच्‍या अध्‍यक्ष व सदस्‍यांना दौ-यावर देय सुविधा शिष्‍टाचार.. CR क्रमांक:- एचआरसी 132001/संकिर्ण 38/पोल-14, दिनांक:- 18-04-2001

शासन परिपत्रक, गृह विभाग, क्रमाक एचआरसी १३२००१/संकीर्ण ३८/ पोल १४, दिनांक ३० मार्च, २००१ मधील परिच्छेद ५ मधील शेवटच्या ओळीतील उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशास देय असलेल्या सोयी उपलब्ध करुन द्याव्यात व शिष्टाचाराचे पालन करावे ” या ऎवजी ” उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशास व न्यायाधिशास देय असलेल्या सोयी उपलब्ध करुन द्याव्यात व शिष्टाचाराचे पालन करावे ” असे वाचावे.

महाराष्‍ट्र राज्‍य मानवी हक्‍क आयोगाची स्‍थापना करणेबाबत…. GR क्रमांक:- एचआरसी-1099 / 378/378/पोल-14, दिनांक:- 30-05-2000

महाराष्‍ट्र मानवी हक्‍क आयोगाची स्‍थापना करणेबाबत …. GR क्रमांक:- HRC-1099/378/Pol-14, दिनांक:- 15-01-2000

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment