परिपत्रक :- मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८च्या कलम ७ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायती तर्फे [प्रत्येक वित्तीय वर्षी] विहित करण्यात येईल अशा तारखेत, वेळी व ठिकाणी ग्रामतभेच्या निदान २ बैठका घेण्यात येतील आणि जर सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच पुरेशा कारणाशिवाय अशा दोन बैठकापैकी कोणतीही अक बैठक घेण्यात चुकला तर तो सरपंच किंवा यथास्थिती उपत्तरपंच म्हणून चालू रहाण्यास किंवा पंचायत सदस्त्यांच्या उरलेल्या पदावधीसाठी त्या पदावर निवडला जाण्यास अनर्ह ठरेल व असे पुरेसे कारण होते किंवा नाही या प्रश्नावर जिल्हाधिका-यांचा निर्णय अंतिम असेल.
ग्रामसभेबाबत वर उल्लेख केलेल्या निरनिराळ्या परिपत्रकाव्दारे वेळोवेळी खुलासा करण्यात आलेला आहे. सदरहू आदेशांचा साकल्याने विचार करून खालील-प्रमाणे आदेश काढण्यात येत आहेत :-
परिपत्रक क्र. व्हीपीएम१२७२/४८००४/३, दि. १८. ११.७२ :-बो'गिरवार समितीच्या शिफारस कृ. १८६ व १८७ च्या संदर्भात शासनाने अत्ते नमूद
आहे की, कोणताही सरपंच ग्रामसभा घेण्यास चुकला तर तवरहू ग्रामसभा न घेण्यात पुरेते कोणते कारण होते याचा खुलासा करण्याची संधी त्याला देण्यात येणे आवश्यक आहे. तत्तेच प्रत्येक सरपंच अथवा उपसरपंचाने विहित मुदतीत ग्रामसभा घेतल्या आहेत किंवा नाही यासंबंधी गट विकास अधिका-यांनी खात्री करून घ्यावी.
परिपत्रक क्र. व्हीपीएम१३७५/३५५५/२३, दि. १०. २. ७९: ग्रामसभेच्या बैठका घेण्यात कसूर झाल्यात तरपंचाप्रमाणेच ग्राम तचिवास सुध्दा जवाबदार धरण्यांत येईल. तसेच मुख्य कार्यकारी अधिका-यानी ग्रामपंचायतीच्या सरपंच त्याचप्रमाणे सचिवावर ग्रामसभा योग्य त्यारितीने घेण्यावावतची जवाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. अशा सूचना देण्यात आल्याआहेत.
परिपत्रक में. पीआरसी १०७६/२७११/२३, दि. ३१. १. ७७:- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा व मासिक सभा नियमितपणे न घेणा-या सरपंच व ग्रामसेवका विरुध्द कडक कारवाई करावी व ग्राम-सभेबाबतचे अहवाल गट विकास अधिकारी अथवा मुख्य कार्यकारी अधिका-याना न पाठविल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात यावी. तसेच ग्रामसभा वेळेवर घेण्यासाठी प्रचार करण्यात यावा.
परिपत्संरक पीआरती १०७७/२७०३/त्तीसी आर [२७३२], दिनांक १२. ९.७८:-परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यानी गट विकास अधिका-यांना देणे आवश्यक आहे की, त्यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक समेत
परिपत्रक कु. पीआरत्ती १०७६/२४११/सीआर१९२३/२३, दि. १९. ६. ७९ :-
ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यासंबंधीच्या सूचना योग्य त्या वेळी सरपंच व उपसरपंच यांना दयाव्या प्रत्येक वर्षाच्या ३१ मार्च पूर्वी अशा ग्राम-सभा ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आल्या किंवा नाही यासंबंधीचा अहवाल ग्रामसेवकाने गट विकास अधिका-याला दयावा. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, जो सरपंच ग्रामसभा घेण्याच्या कर्तव्यात चुकेल त्याला यातंबंधीचे कारण देण्यात गट विकास अधिका-यांनी भाग पाडावे व ज्या ग्रामपंचायती, ग्रामसभा घेण्याच्या कर्तव्यात कसूर करतील त्या ग्रामपंचायतीची त्याचप्रमाणे त्या सरपंचाची नावे गट विकास अधिका-यांना ३१ मे पूर्वी मुख्य कार्यकारी अधिका-यानी सादर कराची. अशा, पकारे ३१ मे पूर्वी यादी प्राप्त झाल्यानंतर ही नावे १५ जून पूर्वी जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात यावी. जिल्हाधिका-यांनी कर्तव्यात कसूर करण्यात आलेल्या सरपंच व उपसरपंच यांना यासंबंधीचे जाब १ महिन्याच्या आत सादर करण्याच्या सूचना दयाव्या व त्याच्यावर योग्य ती कारवाई का करण्यात येवू नये अशा प्रकारची नोटीस जिल्हाधिका-यांनी संबंधित सरपंचाना दयावी. त्यानंतर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ७ अन्वये संबंधित सरपंच व उप-सरपंच यांच्यावर जिल्हाधिका-यानी तात्काळ योग्य ती कारवाई करावी.
परिपत्रक कु. व्हीपीएम२६८७/२८२८८ टि २६.५.८७:- या परिपत्रकात
असे आदेश देण्यांत आले आहेत की, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांनी - ग्रामपंचायतीची सभा घेण्यात कसूर करणा-या सरपंचावर तत्काळ योग्य ती कारवाई करावी.
ग्राम सभांच्या बैठका घेणे बाबत. CR क्रमांक:- PRC-1076/2411/CR-1824/XXIII-B, दिनांक:- 19-06-1979
परिपत्रक कु. पीआरत्ती १०७६/२४११/सीआर१९२३/२३, दि. १९. ६. ७९ :-
ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यासंबंधीच्या सूचना योग्य त्या वेळी सरपंच व उपसरपंच यांना दयाव्या प्रत्येक वर्षाच्या ३१ मार्च पूर्वी अशा ग्राम-सभा ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आल्या किंवा नाही यासंबंधीचा अहवाल ग्रामसेवकाने गट विकास अधिका-याला दयावा. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, जो सरपंच ग्रामसभा घेण्याच्या कर्तव्यात चुकेल त्याला यातंबंधीचे कारण देण्यात गट विकास अधिका-यांनी भाग पाडावे व ज्या ग्रामपंचायती, ग्रामसभा घेण्याच्या कर्तव्यात कसूर करतील त्या ग्रामपंचायतीची त्याचप्रमाणे त्या सरपंचाची नावे गट विकास अधिका-यांना ३१ मे पूर्वी मुख्य कार्यकारी अधिका-यानी सादर कराची. अशा, पकारे ३१ मे पूर्वी यादी प्राप्त झाल्यानंतर ही नावे १५ जून पूर्वी जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात यावी. जिल्हाधिका-यांनी कर्तव्यात कसूर करण्यात आलेल्या सरपंच व उपसरपंच यांना यासंबंधीचे जाब १ महिन्याच्या आत सादर करण्याच्या सूचना दयाव्या व त्याच्यावर योग्य ती कारवाई का करण्यात येवू नये अशा प्रकारची नोटीस जिल्हाधिका-यांनी संबंधित सरपंचाना दयावी. त्यानंतर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ७ अन्वये संबंधित सरपंच व उप-सरपंच यांच्यावर जिल्हाधिका-यानी तात्काळ योग्य ती कारवाई करावी.
बो’गिरवार समितीच्या शिफारस कृ. १८६ व १८७ च्या संदर्भात शासनाने अत्ते नमूद
आहे की, कोणताही सरपंच ग्रामसभा घेण्यास चुकला तर तवरहू ग्रामसभा न घेण्यात पुरेते कोणते कारण होते याचा खुलासा करण्याची संधी त्याला देण्यात येणे आवश्यक आहे. तत्तेच प्रत्येक सरपंच अथवा उपसरपंचाने विहित मुदतीत ग्रामसभा घेतल्या आहेत किंवा नाही यासंबंधी गट विकास अधिका-यांनी खात्री करून घ्यावी.
कलम 57-अ खाली ग्रामपंचायतींनी खरेदी केलेल्या. GR क्रमांक:- VPG/1365/42397(A)-E, दिनांक:- 28-04-1967
ग्रामपंचायत स्तरावरील खर्चाची कार्यपध्दती. CR क्रमांक:- VPS2466/48928-E, दिनांक:- 29-03-1967
ग्रामपंचायत कामगार ठेका संस्था दिलेले ठेका. GR क्रमांक:- Mis-1061/50057-E, दिनांक:- 02-02-1964
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 खालील अपीले. CR क्रमांक:- VPS-1762/4246-E, दिनांक:- 03-02-1962