Monday, November 23, 2026
Monday, November 23, 2026
Home » मान्यवर राष्ट्रीय, राज्य नेते छायाचित्र लावणे-placing-photographs-of-distinguished-national-and-state-leaders

मान्यवर राष्ट्रीय, राज्य नेते छायाचित्र लावणे-placing-photographs-of-distinguished-national-and-state-leaders

0 comment 1.2K views

शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्याबाबत… महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः राछाप्र-३३२२/प्र.क्र.१४६/२९, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक: ३० सप्टेंबर, २०२२.

शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्याबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय क्रमांकः राछाप्र-३३१४/मुमंस-९३/प्र.क्र.२६५/२९, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. तारीखः ६ नोव्हेंबर, २०१५.

शासकीय/निमशासकीय कार्यालये (विभागीय/जिल्हा स्तर व तालुका स्तरावर) शासन संचलित शैक्षणिक संस्था इ. मध्ये मान्यवर राष्ट्रीय/राज्य स्तरीय नेत्यांची छायाचित्रे लावण्याबाबत..महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, शासन परिपत्र क्र. संकीर्ण १०/प्र.क्र.१३४/२००२/पं.रा १ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक : ७ जून, २००२.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment