शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी किमान एक सार्वजनिक शौचालय उपलब्ध करुन देणेबाबत
शासन परिपत्रक :-
fOR MORE INFORMATION DOWNLOAD तारीख: १८ मे, २०१५. PDF
पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत उघड्यावरील शौचास पद्धतीचे निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता शासकीय कर्मचान्यांसाठी तसेच शासकीय कार्यालयांसाठी सूचना निर्गमित केल्या आहेत, त्यानुसार शासकीय कर्मचारी ज्या भागामधील वा गावामधील असतील तेथे त्यांनी स्वतःसाठी शौचालय बांधणी करुन त्याचा दैनंदिन वापर ठेवून त्या परिसरात एक चांगले उदाहरण घालून द्यावे. तसेच शासकीय कार्यालय प्रमुखांनी कार्यालयीन कामकाजाकरिता कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या वापराकरिता किमान एका सार्वजनिक शौचालयाची (महिलांकरिता व पुरुषांकरिता स्वतंत्र) सोय उपलब्ध करुन द्यावी.

akrushik atikraman bamboo cultivation bhusampadan central government Departmental Enquiries Departmental Exam devsthan inam Distribution of government land dress code extension Gavthan Gayran Government Decision government of india scheme government of maharashtra government of maharashtra scheme Government Resolution Government Resolution Maharashtra GR gunthevari Gurcharan gurucharan hector House allownce HRA inam jamin interest on pay khajagi jamin khajgi jamin land Maharashtra Government Maharashtra Government GR maharashtra grampanchayat adhiniyam MAHARASHTRA NAGARI SEVA MAHARASHTRA NAGARI SEVA SHIST V APIL pay commision satva vetan ayog seven pay commission SHETI sixth pay commission TA Tranfer Transfer of disabled employees vbgramg
Error: Contact form not found.
-
शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय उपलब्ध करुन देणेबाबत -Provision Of Public Toilet For Citizens Visiting Government Offices
शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी किमान एक सार्वजनिक शौचालय उपलब्ध करुन देणेबाबत महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता भाग शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०१५/प्र.क्र.४५/पापु-०८ जी.टी.रूग्णालय संकुल, टिळक रोड, मुंबई- ४०० ००१. तारीख: १८ मे, २०१५. शासन परिपत्रक :-पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत उघड्यावरील शौचास पद्धतीचे निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता…
Leave a Reply