ग्रामपंचायत निवडणूकीसाठी गावाचे प्रभागात विभाजन करणे. RDD GR क्रमांक:- ग्रापनि/1086/124/प्रक्र-1020/21अ, दिनांक:- 20-03-1989
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचना. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- ग्रापनिध्/1088/2232/प्रक्र-998/21अ, दिनांक:- 16-01-1989
ग्रामपंचायत प्रभागाची पुनर्रचना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागा आरक्षित करणे. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- UPM/1075/3130/CCR-762/ XXIII, दिनांक:- 20-03-1978
ग्रामपंचायतीचे प्रभागात वीभाजन करणे बाबत. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- LRW-1072-271920/H, दिनांक:- 03-01-1974
ग्रामपंचायती मधील सदस्यांची संख्या निश्चीत करणे बाबत. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- VPA-1172-8955-P-II, दिनांक:- 13-06-1972
प्रभागाची पुनर्रचना. ग्रामविकास विभाग शासन पत्र क्रमांक:- PSE-1071-8941-P, दिनांक:- 11-04-1972
गावांचे प्रभागात वीभाजन करणे. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- 1662, दिनांक:- 30-05-1966
ग्रामपंचायत अधिनियमा नुसार ग्रामपंचायतीचे सदस्य ठरवीणे. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- vpa 1161(1)-P-40892, दिनांक:- 15-04-1966
ग्रामपंचायतीमध्ये निवडावयाच्या जागा ठरवणे, प्रभाग रचना व आरक्षण. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- 1159, दिनांक:- 06-06-1959