Tuesday, August 4, 2026
Tuesday, August 4, 2026
Home » गणवेश: वाहन चालक

गणवेश: वाहन चालक

0 comment 18 views

राज्य शासकीय व जिल्हा परिषद कार्यालयातील वाहन चालकांना टेरिकॉट गणवेष पुरविण्याबाबत ग्राम विकास विभाग 20-01-2007

राज्‍य शासकीय व जिल्‍हा परषिद कार्यालयातील वाहन चालकांना टेरिकॉट गणवेश पुरवीणे बाबत सामान्य प्रशासन विभाग 28-12-2006

राज्‍यशासकीय व जिल्‍हा परषिद कार्यालयातील वाहनचालकांना टेरिकॉट गणवेश पुरविण्‍याबाबत 07-06-1996

जिल्हा परिषद कार्यालये व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील वाहन चालकांना करड्या [] रंगाचा गणवेश पुरविणे बाबत .
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्र. डी एसआर २४९४/सीआर १३७६/१८, मंत्रालय, मुंवाई- ४०० ०३२, दि. २७ जुलै, १९९४

राज्य शातकीय व जिल्हा परिषद कार्यालयातील वाहनचालकांना टेरिकॉट गणवेष पुरविण्याबाबत.
महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. सीएलओ १०८२/९९२९/२९, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दि. २५-09-१९९१.

वाहन चालकांना गणवेश पुरविण्‍याबाबत महसूल व वन विभाग 10-02-1981

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

488143

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions