जिल्हा परिषदा व पंचायत समित्यामधील बांधकामे, विकास कामे योजना यांच्याशी संबधित प्रशाकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा, कंत्राट स्वीकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०८-१०-२०२१

प्रशासकीय व तांत्रिक मान्यता निविदा स्विकृती अधिकारात वाढ शासन निर्णय दिनांक 21 सप्टेंबर 2021
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यामधील बांधकामे, विकास कामे योजना यांच्याशी संबधित प्रशाकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा, कंत्राट स्वीकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत प्रशासकीय -तांत्रिक मान्यता -निविदा-स्विकृती-अधिकारात-वाढ–शासन निर्णय दिनांक 06-सप्टेंबर-2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

प्रशासकीय व तांत्रिक मान्यता शासन निर्णय दिनांक 1 मार्च 2018

प्रशासकीय व तांत्रिक मान्यता शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोबर 2017 अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
अटी:-
१) विकास योजनेला तांत्रिक मान्यता देण्यासाठी जि.प. सभेला शिफारस करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत करण्यात यावी. सदर समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, योजना राबविणाऱ्या विभागाचे खाते प्रमुख व आवश्यकतेनुसार संबंधित विषयाच्या तज्ञ व्यक्तिस निमंत्रित करावे.
२) महाराष्ट्र जिल्हा परिषदां व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्य (कलम १००) अन्वये पहिल्या अनुसूचीतील कामांचे विषय (विकास विषयक कार्यासह) घेण्यात यावेत.
३) असे करताना प्रचलित शासन निर्णयाचे पालन व्हावे. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
प्रशासकीय मान्यता मार्गदर्शक सूचना शासन निर्णय दिनांक 5 जून 2015 अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
सर्वसाधारण जिल्हा निधी अर्थ संकल्पीत करणे वितरीत करणे या या निधीतील कामांना प्रशाकीय मान्यता देणे बाबतची सुधारीत कार्यपद्धती नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक १६-०२-२००८ अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
-
1.7K
-
3.3K
-
3.2K
-
2.6K
-
695
-
437