मौखिक आदेश, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक २४-०२-२०१४ तारा७.२०भारताचे संविधानक्रमांक- वशिअ-१११३/प्र.क्र.७३/११- भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) …
government of maharashtra
-
-
प्रकरणाशीसंबंधित नसलेल्या व्यक्ती अथवात त्संबंधितांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, अर्ज,निवेदना बाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन परिपत्रक दिनांक १८-02-२०२५ शासनाकडे किंवा क्षेत्रीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी हाताळणे बाबत मार्गदर्शन कृषी व …
-
कार्यालयीन संहीता
कार्यालयीन भोजन वेळ Ι Lunch time in Government office
by ग्रामविकास E-सेवा 2.3K viewsराज्य शासकीय कार्यालयातील भोजनाची वेळ निश्चित करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 04-06-2019 दिनांक ३१ ऑगस्ट, १९८८ च्या शासन निर्णयान्वये बृहन्मुंबई तसेच बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या …
-
कार्यालयीन संहीता
कार्यालयीन पोशाख Ι Dress code in government office
by ग्रामविकास E-सेवा 2.1K viewsसर्व शासकीय कार्यालया मध्ये काम करणा-या नियमित तसेच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी कर्मचारी सल्लागार यांच्या साठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोषाखा संदर्भात ड्रेस कोड महार्दर्शक सूचना सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक …
-
कार्यालयीन मार्गदर्शिकालेखाविषयकविभागनिहाय शासननिर्णय
सेवानिवृत्ती: महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवानिवृत्ती ) Ι Pension
by ग्रामविकास E-सेवा 8.5K viewsशासकीय कर्मचाऱ्याच्या / निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्युनंतर अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्टया पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचनावित्त विभाग …
-
कार्यालयीन मार्गदर्शिकाविभागनिहाय शासननिर्णयसेवाविषयक
शासकीय वाहन Ι Government Vehical
by ग्रामविकास E-सेवा 5.6K viewsशासकीय वाहनांचे किंमत मर्यादा धोरण महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः वाहन २०२५ / प्र.क्र.१९ / विनियम मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक: …
-
कार्यालयीन मार्गदर्शिकाविभागनिहाय शासननिर्णयसेवाविषयक
बिंदूनामावली Ι Roster
by ग्रामविकास E-सेवा 1.8K viewsया लेखात, आम्ही आपणाला बिंदु नामावली याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा. बिंदूनामावली तपासणी व …
-
कार्यालयीन मार्गदर्शिकाविभागनिहाय शासननिर्णयसेवाविषयक
बदली Ι Transfer
by ग्रामविकास E-सेवा 18.3K viewsजिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा.महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन पूरक पत्र क्रमांकः जिपब-११२६/प्र.क्र.१२६/आस्था-१४ २५, …
-
कार्यालयीन मार्गदर्शिकाविभागनिहाय शासननिर्णयसेवाविषयक
अतिरीक्त कार्यभार Ι Addtional Charge
by ग्रामविकास E-सेवा 14K viewsअतिरिक्त-कार्यभार सोपविता ना घ्यावयाच्या मार्गदर्शक सुचना 14-05-2019 महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ५६ नुसार जेव्हा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याकडे त्याच्या स्वतःच्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येतो, …
-
कार्यालयीन मार्गदर्शिकासेवाविषयक
विधानमंडळ / संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक
by ग्रामविकास E-सेवा 1.7K viewsविधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबतच्या दि. 20.11.2025 व दि.28.04.2026 च्या परिपत्रकांचे एकत्रीकरण – सुधारित, सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग 28-09-2026 विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची …