Thursday, September 4, 2025
Thursday, September 4, 2025
Home » नैमित्तिक रजा

नैमित्तिक रजा

0 comment 335 views

दि 4 व 5 २००६ रोजी अतिवृष्टिमुळ तसेच दि 11-6-२००६ रोजी झालेल्या BOMB स्पोटामुळ दि 12-7-२००६ रोजी कार्यलयात उपस्थीत राहू न शकलेल्या ब्रूहमुंबई तील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचा-यांना नैमित्त्तिक रजा मंजूर करण्याबाबत दि 05-03-2007

प्राथमिक शिक्षण सेवकांना नॅमित्तीक रजा मंजूर करणेबाबत दि 21-07-2005

नैमित्तिक रजा 12 वरुन 8 दि 21-12-1998

ट्रेकिंग एक्सपिडीशन्स मधे भाग घेणा-या शासकीय कर्मचा-याना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करने बाबत शासन निर्णय दि 30-03-1995

नैमित्तिक रजेच्या मागे व् पुढे रविवार आणि सार्वजनिक सुट्या जोडून घेण्याबाबत दि 24-03-1982

रविवार आणि किंवा सार्वजनिक गुरट्या जोडून घेण्याची तसेच नौमत्तिक रजेच्या मध्ये येणान्या एक किंवा अधिक सुट्या नौमत्तिक रजाना जोडून घेण्याची परवानगी दिलेली होती तो आता कायम स्वरुपात चाळू ठेवण्याचा ज्ञापन आदेश देत आहे .तथापी , एका वेळेस नौमत्तिक रजा व सुट्या मिळून होणारा एकूण कालावधी सात दिवसाहून अधिक होता कामा नये व अपवादात्मक परिस्थितीतच केवळ हो मर्यादा दहा ‘वर्षा दिवसा पर्यत वाढवून देण्यातानची पूर्वीची शर्त तशीच कायम राहोल,

Prefixing and suffixing sundays and public holidays to casual leave दि 20-03-1981

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

80939

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.