Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण Ι Artifical Intelegent

महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण Ι Artifical Intelegent

0 comment 262 views

महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण-२०२६
महाराष्ट्र शासन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग शासन निर्णय क्रमांक: POLICY-2026/C.R.64/IT (E-1604501) हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक: ०६ मे, २०२६

 
सदर धोरणाचे खालीलप्रमाणे प्रमुख ७ स्तंभ आहेत.
i. राज्यव्यापी AI सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधांचा विकास,
ii. कृत्रिम बुद्धिमत्ता नवोपक्रम आणि आंतरकार्यक्षमतेसाठी (Interoperability) स्थानिक डेटासेट्स आणि प्लॅटफॉर्म्स निर्मीती,
iii. भविष्योन्मुख मनुष्यबळासाठी स्थानिक कौशल्य विकास व प्रशिक्षण,
iv. सार्वजनिक क्षेत्रातील नवोपक्रमांसाठी "स्टार्टअप फर्स्ट" चा अवलंब व अर्थसहाय्य,
V. प्रायोगिक प्रकल्पांना उत्पादन स्तरावर नेण्यासाठी (Pilot-to-Scale Deployment) अनुप्रयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवेगकाची अंमलबजावणी,
vi. अनुप्रयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेष संशोधनासाठी उत्कृष्टता केंद्रे (CoEs),
vii. नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (Ethical Al) आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी अनुपालन आराखडा.
३. या धोरणाच्या परिशिष्ट १४ मध्ये कालानुरूप/वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागास असतील.
You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment