Thursday, August 6, 2026
Thursday, August 6, 2026
Home » PFMS केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन

PFMS केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन

0 comment 90 views

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) याबाबत
सुधारित सूचना महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.३५/कोषा प्रशा-४ दालन क्र.३३७, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक-१ जुलै, २०२१.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधून जिल्हा परिषद फंड मॉनिटरींग सिस्टीम (ZPFMS) प्रणालीचा वापर करणेबाबत. ग्राम विकास विभाग 14-10-2020

PFMS प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येत असलेले निधी वितरण व सनियंत्रणाची जबाबदारी निश्चित करण्याबाबत. ग्राम विकास विभाग 23-08-2019

PFMS प्रणालीव्दारे वितरीत करण्यात येत असलेले निधी वितरण व संनियंत्रणाची जबाबदारी निश्चित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांकः प्रआयो-२०१७/प्र.क्र.२३९/योजना-१० बांधकाम भवन, २५ मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१ तारीखः १४ ऑगस्ट, २०१७

इंदिरा आवास योजनेअंतर्गत जनजाती क्षेत्र उपयोजना (TSP) व जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनेचा (OTSP) निधी राज्यस्तरावरुन PFMS व्दारे वितरीत करण्याबाबत. ग्राम विकास विभाग 28-01-2016

इंदिरा आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदानाचे प्रदान PFMS प्रणालीव्दारे करण्याची कार्यपध्दती… ग्राम विकास विभाग ग्राम विकास विभाग

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

490203

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions