Thursday, November 19, 2026
Thursday, November 19, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: गाळ काढणे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: गाळ काढणे

0 comment 13 views

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गाव तलाव, पाझर तलाव व पारंपारिक पाणी साठयामधील गाळ काढण्याच्या कामास मुदतवाढ देणेबाबत महाराष्ट्र शासन नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक क्रमांक : मग्रारो-२०१४/प्र.क्र.०६/मग्रारो-१ मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
दिनांक :- २३ मार्च, २०१६

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गाव तलाव,पाझर तलाव व पारंपारिक पाणी साठयामधील गाळ काढण्याच्या कामास मान्यता देणेबाबत महाराष्ट्र शासन नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक क्रमांक : मग्रारो-२०१४/प्र.क्र.०६/मग्रारो-१ मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
दिनांक: १९ जानेवारी, २०१५

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गाव तलाव,पाझर तलाव व पारंपारिक पाणी साठयामधील गाळ काढण्याच्या कामास मुदतवाढ देणेबाबत. नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक क्रमांक : मग्रारो-२०१४/प्र.क्र.०६/मग्नारो-१ मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
दिनांक:९ सप्टेंबर, २०१४
removing silt from water storage areas

मोठे /मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या कालवे वितरीका इ. घटकांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कालवा स्वच्छतेची व गाळ काढणेची कामे करुन प्रकल्पांचे प्रत्यक्ष सिंचन वाढविण्याबाबत महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग
शासन परिपत्रक क्र नुतनीकरण २०१३/प्रक ५७९/सिंव्य (कामे) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक :- २४/०७/२०१३

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गाव तलाव, पाझर तलाव व पारंपारिक पाणी साठयामधील गाळ काढणेबाबत. महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग शासन परिपत्रक क्र. मग्रारोहयो-२०१२/प्र.क्र.१८/पुनर्बांधणी/रोहयो-१ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : 2८ मार्च, २०१३

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गाव तलाव, पाझर तलाव व पाणी साठयामधील गाळ काढणेबाबत. महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्र. मग्रारोहयो-२०१२/प्र.क्र.१८/पुनर्बांधणी/रोहयो-१ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : २ नोव्हेंबर, २०१२

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गाव तलाव व पारंपारिक पाणीसाठयातील गाळ काढणेबाबत महाराष्ट्र शासन नियोजन विभाग मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ शासन परिपत्रक क्रमांक.मग्रारोहयो २०११/प्र.क्र.१८/रोहयो-१ दिनांक : १४ सप्टेंबर, २०१२

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गाव तलाव, पाझर तलाव व पारंपारिक पाणीसाठ्यामधील गाळ काढणेबाबत. महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. मग्रारोहयो- २०११/प्र.क्र. १८/रोहयो-१ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.दिनांक – २२ मार्च, २०११

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत गाव तलाव, पाझर तलाव व पारंपारिक पाणीसाठ्यामधील गाळ काढणेबाबत …महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्र. मग्रारोहयो- २०१२/प्र.क्र. १८/रोहयो-१ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक-२७ मानेवारी, २०११

मग्रारोहयो अंतर्गत गांव तलाव, पाझर तलाव व पारंपारिक पाणीसाठा योजनेतील गाळ काढणे,विशेष दुरुस्ती व नतनीकरण करणे. महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक : मग्रारोहयो-२००८/प्र.३५/रोहयो-६ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक: २७ ऑगस्ट, २००८

akrushik atikraman bamboo cultivation bhusampadan central government Departmental Enquiries Departmental Exam devsthan inam Distribution of government land dress code extension Gavthan Gayran Government Decision government of india scheme government of maharashtra government of maharashtra scheme Government Resolution Government Resolution Maharashtra GR gunthevari Gurcharan gurucharan hector House allownce HRA inam jamin interest on pay khajagi jamin khajgi jamin land Maharashtra Government Maharashtra Government GR maharashtra grampanchayat adhiniyam MAHARASHTRA NAGARI SEVA MAHARASHTRA NAGARI SEVA SHIST V APIL pay commision satva vetan ayog seven pay commission SHETI sixth pay commission TA Tranfer Transfer of disabled employees vbgramg

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: गाळ काढणे

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: गाळ काढणे

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गाव तलाव, पाझर तलाव व पारंपारिक पाणी साठयामधील गाळ काढण्याच्या कामास मुदतवाढ देणेबाबत महाराष्ट्र शासन नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक क्रमांक : मग्रारो-२०१४/प्र.क्र.०६/मग्रारो-१ मंत्रालय, मुंबई -४०० ०३२दिनांक :- २३ मार्च, २०१६ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गाव तलाव,पाझर तलाव व पारंपारिक पाणी साठयामधील गाळ…


Error: Contact form not found.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment