Saturday, October 10, 2026
Saturday, October 10, 2026
Home » मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना

मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना

1 comment 24 views

मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्याकरीता सूचना निर्गमित करण्याबाबत. 13-08-2026

मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते करीता गठित करण्यात आलेल्या समितीमध्ये सह अध्यक्ष निवडण्याबाबत… १५-०७-२०२६

मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजनेकरीता विधानसभा क्षेत्र निहाय प्रशासकीय मान्यता देण्याकरीता निधीची मर्यादा निश्चित करण्याबाबत..महसूल व वन विभाग 29-06-2026

मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजनेकरीता विधानसभा क्षेत्र निहाय प्रशासकीय मान्यता देण्याकरीता निधीची मर्यादा निश्चित करण्याबाबत.. महसूल व वन विभाग 23-06-2026

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून समावेश करण्यास मान्यता देण्याबाबत…. महसूल व वन विभाग 22-6-2026

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरु करणे व ती राबविण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत. शुध्दीपत्रकमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय तारीखः 25-03-2026

मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना करीता स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करणेबाबत.महसूल व वन विभाग 23-02-2026

“मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना” सुरु करणे व ती राबविण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत. शुध्दीपत्रक
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांकः लवेसू २०२५/प्र.क्र.०२/(E१४५२७१०)/पाणंद रस्ते पहिला मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०००३२ तारीखः १८ फेब्रुवारी, २०२६

“मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना” राबविण्याकरीता सूचना निर्गमित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांकः लवेसू २०२५/प्र.क्र.०२ /(E1452710)/पाणंद रस्ते पहिला मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०००३२
तारीख: ०७ जानेवारी, २०२६

“मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना” सुरु करणे व ती राबविण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः लवेसू २०२५/प्र.क्र.०२/पाणंद रस्ते पहिला मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०००३२ तारीखः १४ डिसेंबर, २०२५

One response to “मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

1 comment

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

563636

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions