Sunday, July 26, 2026
Sunday, July 26, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : बांबू लागवड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : बांबू लागवड

0 comment 1 views

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत हरीत महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत बांबू तसेच इतर वृक्ष मिशन मोडवर लागवड करण्यासाठी SOP लागू करणे बाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो) विभाग शासन निर्णय क्रमांक- फळबाग-२०२३/प्र.क्र.३७/मग्रारो-५, मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय मुंबई दिनांक – २७ जून, २०२४

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवड अंदाजपत्रकास मान्यता देणेबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग, रोहयो प्रभाग, शासन निर्णय क्रमांक- फळबाग-२०२३/प्र.क्र.३७/मग्रारो-५, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगूरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक :- २७ जून, २०२४

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवडीसाठी Expression Of Interest द्वारे निश्चित केलेल्या संस्थाच्या माध्यमातून रोपे खरेदी करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) शासन निर्णय क्र. मग्रारो-२०२३/प्र.क्र. १/महासंचालक / मग्रारो-५ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुबंई ४०००३२ दिनांक : २१ ऑगस्ट, २०२३

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवड अंदाजपत्रकास मान्यता देणे बाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग, रोहयो प्रभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगूरू चौक, शासन निर्णय क्रमांक- फळबाग-२०२३/प्र.क्र. ३७/मग्रारो-५, मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक :- २६ मे, २०२३

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत बांबू वृक्ष लागवडी संदर्भात समिती गठीत करणेबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) शासन निर्णय क्र. व्हिआयपी- २०२३/प्र.क्र. २७/मग्रारो – ५ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुबंई ४०० ०३२. दिनांक : २७ एप्रिल, २०२३

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

479843

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions