Wednesday, August 19, 2026
Wednesday, August 19, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना:जबाबदारी निश्चिती ग्रामपंचायत स्तर

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना:जबाबदारी निश्चिती ग्रामपंचायत स्तर

0 comment 63 views

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी (Role and Responsibilities of Line Departments in MGNREGA).
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक. बैठक-२०२१/प्र.क्र.९५/१०-अ १६ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- २४ जानेवारी, २०२३.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात येणा-या कामांचे हजेरीपटाच्या अनुषंगाने ग्रामसेवक / ग्राम रोजगार सेवक व यंत्रणेचे अधिकारी यांच्या कर्तव्ये जबाबदा-यांबाबत मार्गदर्शक सूचना.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहया प्रभाग) शुध्दिपत्र क्रमांकः- मग्रारोहयो-२०१३/प्र.क्र.३५३/रोहयो-१०अ मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक:- ०२ सप्टेंबर, २०१५

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांचे हजेरीपटाच्या अनुषंगाने ग्रामसेवक/ग्राम रोजगार सेवक व यंत्रणेचे अधिकारी यांच्या कर्तव्ये जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग (रोहयो प्रभाग), शासन परिपत्रक क्रमांकः मग्रारोहयो-२०१३/प्र.क्र.३५३/रोहयो१०-अ मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक:- २३ ऑगस्ट, २०१३

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत यंत्रणेमार्फत करण्यात येणाऱ्या कामांवरील मजुरांची हजेरी ग्राम रोजगार सेवकांनी घेणेबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग मंत्रालय, मुंबई-४०००३२ शासन परिपत्रक क्रमांक. मग्रारोहयो २०१२/प्र.क्र. १४३/रोहयो-१०अ दिनांक: २१ सप्टेंबर, २०१२

ग्रामरोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्र. मग्रारो-२०११/ प्र.क्र. ४० / रोहयो- १० अ मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक-१७ मे, २०१२

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी (Role and Responsibilities of Line Departments in MGNREGA)
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२ शासन निर्णय, क्रमांक मग्रारोहयो-२०११/प्र.क्र. ५४/रोहयो-१० अ दिनांक : २७ मे, २०११

ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या व त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. मग्रारो २०११/प्र.क्र.४०/रोहयो १०-अ मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक : २ मे, २०११

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

507384

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions