Thursday, July 23, 2026
Thursday, July 23, 2026
Home » सेवाखंड-सेवा संरक्षण

सेवाखंड-सेवा संरक्षण

0 comment 17 views

अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळ सेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकिय सेवेत घेतल्यानंत त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमित करणेबाबत.. CR क्रमांक:- NO.BCC-2011/CR.929/11/16-B, दिनांक:- 07-01-2012

महाराष्‍ट्र नागरी सेवा ‘(वर्तणुक)नियम 1979. क्रमांक:- क्र सीडीआर1008/प्रक्र16/08/11, दिनांक:- 18-07-2008

हंगामी गोदामपालकांच्या सेवेतील खंड क्षमापीत करणेबाबत..   GR क्रमांक:- NO.ASTHAPRA-2606/1322, दिनांक:- 05-02-2008

अनुसूचित जमातीच्‍या राखीव जागांवर सरळ सेवेने नियुक्‍त अथवा पदोन्‍नत झाालेल्‍या बिगर अदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय सेवेत घेतल्‍यानंतर त्‍यांच्‍या सेवेत पडलेला खंड नियमित करण्‍याबाबत.         GR क्रमांक:- बीसीसीञ2005/प्र.क्र. 28/05, दिनांक:- 15-12-2005

अनुसूचित जमातीच्‍या राखीव जागांवर सरळसेवा/पदोन्‍नती झालेल्‍या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय निमशासकीय सेवेत संरक्षण देणेबाबत.‍.         GR क्रमांक:- बीसीसी 2002/प्रक्र 93, दिनांक:- 30-06-2004

अनुसूचित जमातीच्‍या राखीव जागावर 15 जून 1995 पूर्वी सरळ सेवेने नियुक्‍त अथवा पदोन्‍नत झालेल्‍या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी यांची शासकीय/निमशासकीय सेवेतील आरक्षण. GR क्रमांक:- बीसीसी ञ2004/प्र.क्र 45, दिनांक:- 24-06-2004

अनुसूचित जमातीच्‍या राखीव जागावर सरळसेवेने नियुक्‍त अगर पदोन्‍नत झालेल्‍या कर्मचारी/ अधिकारी यांना शासकीय निमशासकीय सेवेत 2 टक्‍के आरक्षण.           GR क्रमांक:- बीसीसी 1094/प्रक्र68/94/13, दिनांक:- 27-05-2002

विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकिय निमशासकिय सेवते आरक्षण.      GR क्रमांक:- बीसीसीञ1094/प्र.क्र 68, दिनांक:- 15-06-1995

शुन्यधारित वित्तीय अर्थसंकल्पामुळे शासन सेवेतुन कमी करण्यात आलेल्या लिपिकांच्या सेवेतील खंड क्षमापीत करण्याबाबत श्री.मै.तु.वाघराळकर व इतर.        CR क्रमांक:- NO.SRV-3787/2763/331-E-7, दिनांक:- 26-06-1990

वेतनवाढीसाठी पूर्वीची सतत सेवा लक्षात.         CR क्रमांक:- INC 1064/943/V, दिनांक:- 01-07-1966

राज्‍य सरकारी कर्मचा-यांचे सिव्हिल रोजगारात परत घेणे….     CR क्रमांक:- RTA-1066/9/85-V, दिनांक:- 25-04-1966

सरकारी कर्मचा-यांची पूर्वीची सतत सेवा मोजण्‍याबाबत.            CR क्रमांक:- Inc -1066/412/V, दिनांक:- 08-03-1966

वेतनवाढीसाठी पूर्वीची सतत सेवा मोजण्‍याबाबत….     CR क्रमांक:- INC 1065-V, दिनांक:- 19-10-1965

वैयक्तिक कामातील सेवेतील खंडाबाबत…..     CR क्रमांक:- No. SRV 1160/65330-F, दिनांक:- 01-09-1964

अस्‍थायी सरकारी कर्मच-यांसाठी सेवेतील खंडाबाबत नियम.     CR क्रमांक:- JTP 1063/119 G, दिनांक:- 01-07-1964

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

476468

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions